gold

Gold Rate Today | लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचा परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो. 

Nov 22, 2021, 03:15 PM IST

जगातल्या सर्वात महाग 5 दारूचे ब्रँड; एका बॉटलच्या किंमतीत येणार 15 किलो सोनं

 दारू पिणे आरोग्यासाठी हानीकारक असले तरी, जगात मोठ्या संख्येने लोक दारूचे सेवन करतात.

Nov 20, 2021, 02:39 PM IST

Gold Rate Today | सोने 50 हजारी टप्प्यावर स्थिर; ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी

सणासुदीच्या दिवसांनंतर सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठे बदल होत आहेत. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कमी झाले असताना आज पुन्हा सोन्याच्या दरांमध्ये तेजी दिसून आली.

Nov 16, 2021, 02:44 PM IST

Gold Price today | 5 महिन्यानंतर सोनं 50 हजाराच्या पार; चांदीच्या दरांमध्येही मोठी उसळी

परदेशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळवला आहे. अशातच नवीन वर्षात सोन्यात तेजी नोंदवली जाऊ शकते.

Nov 12, 2021, 02:19 PM IST

Leaders : अपघातात हात गमावला, पण तरीही आपल्या जिद्दीच्या जोरावर देशासाठी पहिलं Gold Medal जिंकून इतिहास रचला

ज्यांना वाटते की त्यांचे नशिब त्यांना साथ देत नाही. ही कहाणी त्या प्रत्येक तरुणासाठी आहे, ज्याने आपल्या नशीबासमोर गुडघे टेकले आहे.

Nov 10, 2021, 09:02 PM IST

Gold Rate Today | सोन्याच्या दरांत घसरण; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग

दिवाळीनंतर सोन्याच्या दरांमध्ये स्थिरता दिसून येत असली तरी आज मुंबईत सोन्याच्या दरांमध्ये काहीशी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे.

Nov 9, 2021, 02:42 PM IST

Gold | गेल्या दिवाळीपेक्षा 6 टक्क्यांनी स्वस्त झालं सोनं; गुंतवणूकीसाठी सध्या सुवर्णसंधी

दिवाळीआधी सोन्याच्या भावात तेजी दिसून येत आहे. MCX वर सोन्याच्या भावाने आज उसळी घेतली आहे. 

Oct 25, 2021, 03:11 PM IST

धनतेरस-दिवाळीला फक्त 1 रुपयात मिळेल शुद्ध सोनं; जाणून घ्या खरेदीची प्रक्रिया

 धनतेरस - दिवाळीला तुम्ही फक्त 1 रुपयात सोनं खरेदी खरेदी करू शकता. हे सोनं एकदम शुद्ध आणि सुरक्षित असणार आहे

Oct 22, 2021, 02:19 PM IST

Gold Rate Today | सलग 5 व्या दिवशीही सोन्यात घसरण; किरकोळ ग्राहकांची खरेदीसाठी लगबग

एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना, सोन्याच्या दरांमध्ये मात्र काही दिवसांपासून घसरण नोंदवली जात आहे. 

Oct 22, 2021, 11:31 AM IST

Gold Rate | सोन्याचे दर कसे वाढतात? सोप्या भाषेत समजून घ्या

 भारतीयांना सोन्याच्या प्रती मोठे आकर्षण असते. सध्या सोन्याच्या किंमतीत घट होत असली तरी, सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

Oct 21, 2021, 05:02 PM IST

Gold Rate Today : दिवाळीआधी सोन्याला झळाळी, गाठला उच्चांकी आकडा

सोन्याने गाठला मोठा आकडा, आजचा दर जाणून घ्या 

Oct 21, 2021, 11:14 AM IST