सोने खरेदीदारांसाठी खुशखबर... सोन्याच्या भावात लक्षणीय बदल
गेल्या तीन दिवसांत सोन्यात 1000 रुपयांहून जास्त वाढ झालेली पाहायला मिळाली होती.
Aug 1, 2022, 05:07 PM ISTदेशात सोन्याच्या खरेदीत तुफान वाढ; सोन्याच्या मागणीत 43 टक्क्यांनी वाढ
सोन्यावरील भारतीयाचं प्रेम पुन्हा एकदा समोर आलंय. जगभरात सोन्याची मागणी कमी झाली असताना भारतात मात्र सोन्याच्या मागणीत 43 टक्क्यांनी मोठी वाढ झालीय.
Jul 29, 2022, 10:20 AM ISTGold Rate Today | सोने खरेदीसाठी उत्तम संधी; दरांमध्ये घसरण सुरूच
Gold Price Today: सोन्याच्या आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर सोन्याच्या किमतीतील अस्थिरता कायम आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीत घसरण नोंदवण्यात आली.
Jul 25, 2022, 02:40 PM ISTपाच किलोची सोन्याची बिस्कीटे केली खरेदी, पैसे न देताच महिलेचा पोबारा; पोलिसांनी अशी केली अटक
पोलिसांनी महिलेला खारघर येथून 12 तासांच्या आत अटक केली आहे
Jul 22, 2022, 11:41 PM ISTVideo :80 वर्षीय पतीकडून पत्नीची ईच्छा पूर्ण; साईबाबांच्या चरणी ४० लाखांचा सोन्याचा मुकूट
साईबाबांच्या चरणी तब्बल ४० लाखांचा सुवर्ण मुकूट अर्पण करण्यात आला आहे
Jul 22, 2022, 05:33 PM ISTGold rate Today | सरकारच्या या निर्णयानंतर सोन्याच्या दरात आज सलग सातव्या दिवशी मोठी घसरण; खरेदीसाठी सर्वोत्तम संधी
Gold-Silver Price Today : सरकारने सोन्यावर आयात शुल्क लागू केल्यानंतर त्यात घट होताना दिसत आहे. शुक्रवारी चांदीच्या दरातही प्रतिकिलो 1125 रुपयांची मोठी घसरण झाली.
Jul 15, 2022, 03:26 PM ISTGold Rate Today | सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price Today: गुरुवारी सोन्याच्या घसरणीला पाच दिवसानंतर ब्रेक लागला आणि त्यात किंचित वाढ झाली. एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली.
Jul 14, 2022, 03:49 PM ISTGold Price : सोने-चांदी दरात घसरण, खरेदीची मोठी संधी
Gold Rate Update : आता बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी. सोने- चांदीचे दरही घटले आहेत.
Jul 6, 2022, 09:15 AM ISTसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
Gold Import Duty : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सोनं आजपासून (1 जुलै) सोनं प्रचंड महागलंय.
Jul 1, 2022, 07:29 PM ISTVIDEO | उंदराने शोधलं 10 तोळे सोनं, मुंबईतील घटना
Mumbai Dindoshi Rat Help Police In Finding 10 Tola Of Gold
Jun 16, 2022, 04:00 PM ISTखायला गेला पाव, तोंडी लागलं सोनं; उंदरामुळे लागला 10 तोळे सोन्याचा शोध
मुंबईतील दिंडोशी परिसरातील नाल्यातून पोलिसांनी दहा तोळे सोनं ताब्यात घेतलं. सोन्यानं भरलेली पिशवी शोधण्यात उंदरानं पोलिसांना मार्ग दाखवला, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही
Jun 16, 2022, 01:01 PM ISTGold Prices : सोने दरात मोठी घसरण, चांदीचेही दर घसरले
Gold Silver Price Latest: जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली वेळ आहे. गेल्या 15 दिवसांत सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Jun 15, 2022, 08:21 AM ISTGold Rate | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
जागतिक बाजारांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये आज काहीशी घसरण नोंदवली गेली. त्याचा परिणाम म्हणून भारतीय बाजारांमध्येही सोन्याचे दर घसरले.
Jun 7, 2022, 03:46 PM ISTVIDEO | खोदकामात सापडला ऐतिहासिक सोन्या-चांदीच्या नाण्यांचा खजिना
Coins Found When Digging In Satara
Jun 6, 2022, 08:05 PM IST