gold

Gold Price Today: सोने खरेदी करायचे आहे का? जाणून घ्या आजचा दर

Gold Price 24 February 2023 : अनेक जण जमीन आणि सोने यात गुंतवणूक करतात. जास्त करुन सोने खरेदी करण्याला काही लोक प्राधान्य देतात. मात्र, सोने दरात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, सध्या सोने दर हा पन्नाशीच्या पुढे गेला आहे. आज मध्य प्रदेशच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 

Feb 24, 2023, 09:42 AM IST

Gold Rates Today: क्या बात! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आज कितीने घसरले सोन्याचे भाव?

Gold Price Rates Today: सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. कमोडिटी एक्सचेंजवर (Commodity Exchange) सोन्याचे भाव हे 56 हजारांवर ट्रेण्ड करताना दिसत आहेत तक चांदीचे भाव हे 65,800 रूपयांच्या आसपास ट्रेण्ड होत आहेत. 

 

Feb 22, 2023, 05:40 PM IST

Today Gold Price: सोनं आणखी खाणार भाव! जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर

Today Gold Price Rates: आंतराष्ट्रीय पातळीवरही सोन्याला चांगला (International Commodity Market) भाव चढणार आहे. सोन्यानं 2 फेब्रुवारी रोजी मोठा विक्रम गाठला होता. सोन्याचा टप्पा हा (Gold Crosses 58k Price) 58 हजारांच्या वर गेला होता. त्यानंतर सोन्यात सातत्यानं घसरण झाली सोबतच सोनं पुन्हा कधी भरारी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते.

Feb 15, 2023, 12:23 PM IST

Gold Silver Price Today : बाबो! सोने दरानं 'साठी' पार केली...

Gold-Silver Rate Today: देशभरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असून सोन्या-चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी वाढल्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होताना दिसत आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. 

Feb 3, 2023, 09:18 AM IST

Gold smuggling : मेणात लपवले आठ किलो सोने!, दुबईतून मुंबईत आलेल्या व्यक्तीला अटक

Gold smuggling News :  मेणात लपवून आठ किलो सोने आणणाऱ्या व्यक्तीला मुंबई विमानतळावर ((Mumbai Airport) पकडले. (Gold News) त्याच्याकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे.  

Jan 28, 2023, 07:45 AM IST
Mumbai Crime News Zaveri Bazaar Special 26 Type Of Loot In Gold Shop PT2M58S

Gold Price Today: सोने-चांदी ग्राहकांना मोठा झटका, किमतीत झाली विक्रमी वाढ, जाणून घ्या नवे दर

Today Gold Silver Price:  सध्या सणासुदीचे दिवस चालू असून या मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करत असतात. अशावेळी मात्र तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण सोने-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 

Jan 18, 2023, 08:49 AM IST
gold reached a record price, see today's rate PT40S

Video | सोन्याच्या भावाने गाठला नवा उंच्चाक

gold reached a record price, see today's rate

Jan 17, 2023, 01:50 PM IST

Crime News : बहिणीच्या घरी चोरी करण्यासाठी केला फूल प्रूफ प्लॅन, शुल्लक चूक केली आणि...

Crime News : पोलिसांनी 24 तासांच्या आत बहिणीच्या घरी चोरी करण्यासाठी गेलेल्या आरोपीला बहिणीला अटक केली आहे. प्लॅनप्रमाणे महिलेने घरी चोरी केली आणि काही झालेच नाही असे दाखवले

Jan 16, 2023, 06:29 PM IST

Gold Price: 28 महिन्यांचा विक्रम मोडला, सोनं झालं इतकं महाग, जाणून घ्या आजचा रेट

सोन्याच्या वाढत्या किंमतीने रचला नवा विक्रम, लग्न हंगामाच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने मोठा झटका

Jan 16, 2023, 04:43 PM IST