gold

सोन्याशिवाय गुंतवणुकीचा दुसरा पर्याय काय?

तुम्ही घरखर्चात थोडी थोडी बचत करून काही पैसे बाजुला टाकत असाल... या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूकही करत असाल... पण, गेल्या काही काळापासून सोन्याचा घसरत चाललेला दर तुमची चिंता वाढवत असेल तर तुमच्यासाठी शेअर्स हा गुंतवणुकीसाठी दुसरा पर्याय ठरू शकतो. 

Aug 17, 2015, 09:06 AM IST

सराफा बाजारात चढ-उतार कायम, सोनं घसरलं, चांदी स्थिर

दिल्ली सराफा बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा भाव २५००० रुपयांवरून घसरत २४९८० रुपये प्रति १० ग्रामवर आला.

Aug 9, 2015, 12:40 PM IST

सोनं २५ हजारांच्याही खाली घसरलं... गेल्या चार वर्षांतला निच्चांक

स्थानिक सराफा बाजारात सोन्यात सलग चार दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गुरुवारी हहेच सोनं ४० रुपये आणखीन खाली घसरून २५,००० रुपयांच्याही खाली दाखल झालंय. सध्या, प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी २४,९८० रुपये मोजावे लागत आहेत.

Aug 7, 2015, 12:43 PM IST

सोन्याच्या भावात आजही घसरण

सोन्याच्या भावात घट सुरूच आहे, सोमवारी सोन्याचा भाव ७० रूपयांनी कमी झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याचा भाव १० ग्रँम मागे १०० रूपयांनी कमी झाला आहे.

Aug 4, 2015, 07:28 PM IST

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण

१६ वर्षात पहिल्यांदाच सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सहाव्या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे.

Aug 1, 2015, 05:53 PM IST

सोनं २० हजारांवर दाखल होणार?

सोन्याची किंमत दिवसेंदिवस ढासळतच जाताना दिसतेय. सध्या सोनं गेल्या पाच वर्षांच्या कालच्या स्तरावर दाखल झालंय. हाच बहुमोल धातू लवकरच २० हजारांवर दाखल होण्याची शक्यता आता व्यक्त केली जातेय. 

Jul 29, 2015, 12:42 PM IST

'सोनं घसरून पुढील 30 दिवसांत येणार 23 हजारांवर'

सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच आहे. पण तुम्ही सोनं खरेदीची घाई करत असाल, तर जरा थांबा बाजारातील तज्ज्ञांनुसार पुढील एका महिन्यात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होणार असून सोनं 23 हजारांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे.

Jul 27, 2015, 05:13 PM IST

सोन्याचे दर घसरले... जाणून घ्या ग्राहकांनी काय करावं?

सोन्याच्या दरात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. सोन्याला मागणी कमी झाल्यामुळं मागच्या दोन वर्षातील ही सगळ्यात मोठी घसरण आहे.

Jul 23, 2015, 04:31 PM IST

सोन्याची किंमत २४ हजारांवर दाखल...

सोन्याचा पडलेले दर आणखीनच घसरत जाताना दिसत आहेत. आजही सोन्याच्या दरात घसरण होऊन २४,६७३ प्रती दहा ग्रॅमवर स्थिरावलेत. 

Jul 22, 2015, 03:20 PM IST

सोने दरात मोठी घट, गेल्या तीन महिन्यातील निच्चांक

मागणीत झालेली घट आणि जागतिक बाजारपेठेवर असलेली मंदीचे सावट यामुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्लीत सोने ३३० रुपयांनी खाली आले असून गेल्या तीन महिन्यात सोने दर २६,१७० रुपये प्रती तोळा इतका खाली आलाय.

Jul 8, 2015, 04:42 PM IST

सोन्याच्या व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा एलबीटी थकवला

सोन्याच्या व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा एलबीटी थकवला

Jun 27, 2015, 01:56 PM IST

स्मार्ट वुमन : गोल्डन फ्रेम्सचं कलेक्शन

गोल्डन फ्रेम्सचं कलेक्शन

Jun 25, 2015, 02:51 PM IST

भारताच्या निर्यातीत घट

भारताच्या सलग सहाव्या महिन्यात निर्यातीत घट झाली आहे. २०.१९ टक्क्यांमध्ये घट होऊन २२.३४ टक्के अरब डॉलर इतकी निर्यात झाली. गेतवर्षी मे महिन्यात ही निर्यात २७.९९ टक्के अब्यज डॉलर्स होती.

Jun 16, 2015, 02:29 PM IST