योगेश्वर दत्तला कुस्तीत सुवर्ण पदक
भारताच्या योगेश्वर दत्त याने पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटात कजाकिस्तानच्या मल्लाला धुळ चारत सुवर्णपदक पटकावले आहे.
Sep 28, 2014, 04:08 PM ISTएशियन गेम्स : भारताला दुसरे सुवर्ण पदक, तिरंदाजीत यश
एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुरुष सांघिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. भारतीय संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा 227-224 असा पराभव केला.
Sep 27, 2014, 02:39 PM ISTसोन्याच्या किंमतीनं पाहिला गेल्या तीन महिन्यातला निच्चांक
अनेक महिने उंचीचा कळस गाठल्यानंतर आता सोन्यामध्ये बरीच घसरण पाहायला मिळतेय. शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत तब्बल ४४० रुपयांच्या घसरणीची नोंद झालीय. या घसरणीसहीत सोन्याच्या किंमतीनं गेल्या तीन महिन्यांतली सर्वात मोठी घसरण पाहिलीय.
Sep 20, 2014, 12:20 PM ISTसोन्याची झळाळी नष्ट होतेय...
बहुमुल्य समजलं जाणाऱ्या सोन्याची झळाळी दिवसेंदिवस कमी होताना दिसतेय. बाजारात सोन्याची मागणी दिवसेंदिवस कमी होत जाताना दिसतेय... साहजिकच, यामुळे सोन्याची किंमतही घसरतेय.
Sep 12, 2014, 03:56 PM ISTसोन्यानं गाठला गेल्या तीन महिन्यांतील निच्चांक
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठ्या घसरणीची नोंद झालीय. सेन्सेक्स 54.53 अंकांनी घसरून 27,265.32 वर तर निफ्टी 20.95 अंकांनी घसरूण 81,152.95 वर बंद झाला.
Sep 10, 2014, 11:19 AM IST'माता वैष्णोदेवी'ला 43 किलो सोनं तर 57,000 किलो नकली चांदी भेट
श्री माता वैष्णोदेवी मंदिरात भाविकांनी आत्तापर्यंत अनेकदा सोनं-चांदी चढवल्याचं दिसतं... पण, यामध्ये तब्बल 43 किलो सोन आणि 57,000 किलो नकली चांदी सापडलीय.
Sep 4, 2014, 07:58 AM ISTसण-वाराच्या दिवसांत सोन्याच्या किंमती वधारल्या
परदेशी बाजारात सोन्याचे भाव सध्या मंदावलेत. पण, भारतात मात्र सण-वारांचे दिवस आल्यानं सोन्याची किंमत 70 रुपयांनी वधारलेत.
Aug 29, 2014, 05:31 PM ISTदेशातली सर्वात मोठी सोन्याची गणेशमूर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 11:15 AM ISTदिनेश कार्तिकनं वाढवला 'गोल्डन पत्नी'चा उत्साह!
स्क्वॉश प्लेअर दीपिका पल्लिकल हिनं जोशना चिनप्पासोबत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलंय. या क्षणाचा साक्षीदार बनलाय क्रिकेटर आणि दीपिकाचा पती दिनेश कार्तिक...
Aug 3, 2014, 03:50 PM ISTकॉमनवेल्थ : दीपिका - जोशनानं रचला इतिहास
दीपिका पल्लिकल आणि जोशना चिनप्पा यांनी स्क्वॉशमध्ये सुवर्ण पदक मिळवून एक नवा इतिहास रचलाय.
Aug 3, 2014, 03:30 PM ISTसोन्याचे भाव हलक्यानंच चढले...
नफा वसुलीच्या दबावामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. स्टॉकिस्टनं केलेल्या सिमित लिलावाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला.
Jul 29, 2014, 11:55 AM ISTसोनं-चांदी खरेदीचा विचार करताय तर...
तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
Jul 28, 2014, 11:33 AM ISTकॉमनवेल्थ : भारताची सात मेडलची कमाई, दोन गोल्ड
'ग्लासगो कॉमनवेल्थ'मध्ये भारताच्या अॅथलिस्टनं तब्बल सात मेडल्स मिळवत भारतीयांना सुखद धक्का दिलाय. यामध्ये, दोन गोल्ड, तीन सिल्व्हर तर दोन ब्राँझ पदकाचा समावेश आहे.
Jul 24, 2014, 11:02 PM ISTआता सोनं खरेदी करा फक्त 50 रूपयात!
सोन्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता सामान्यांना ते खरेदी करणं थोडं अवघडच आहे. पण आता 50 रूपयात जर सोनं मिळत असेल तर! हो सराफा बाजारात एक अशी गोल्ड स्कीम आली आहे, ज्यामुळे दररोज फक्त 50 रूपये किंवा 1000 रूपये दर महिना याप्रमाणे तूम्ही सोनं खरेदी करू शकता.
Jul 24, 2014, 06:59 PM ISTसोन्याच्या किंमती पडल्या, चांदीही घसरली!
जागतिक पातळीवर ‘स्टाकिस्टां’मुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव गडगडलेत.
Jul 22, 2014, 12:03 PM IST