अक्षय्यतृतीयेला सोने खरेदीचा उत्साह कमीच
सोन्याला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला तरी झळाळी मिळेल, असं सराफांना वाटत होतं, पण ही अपेक्षा साफ फोल ठरली आहे.
May 4, 2014, 05:04 PM ISTपद्मनाभस्वामी मंदिरातलं 80 कोटींचं सोनं चोरीला
तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील खजिन्यावर डल्ला मारला जात असल्याचा गौप्यस्फोट झाला आहे. या खजिन्यातून आतापर्यंत 80 कोटी रुपये किंमतीचे तब्बल 26 किलो सोनं चोरीला गेल्याचा अहवाल खजिन्यावर देखरेख ठेवणारे प्रतिनिधी अॅमिकस क्युरी, गोपाळ सुब्रमण्यम यांनी सुप्रीम कोर्टाला दिला आहे.
Apr 27, 2014, 11:35 AM ISTसोने -चांदी दरात घसरण, कसा बसतोय फटका?
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नफेखोरीमुळे ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
Apr 22, 2014, 11:23 AM ISTसोन्यामुळं त्याला मिळाली जिवंत समाधी
सोनं, खजिना, धन याची लालसा माणसाकडून काय करवते याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. असाच काहीसा प्रकार घडला पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातील मुल्तान जिल्हात...
Apr 15, 2014, 11:20 AM ISTमंदीनंतर सोने वधारले
सोने दराने पुन्हा 30 हजारी गाठली आहे. सोन्याला पुन्हा तेजी आल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईतील ग्राहकांची मागणीमुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 15, 2014, 10:07 AM ISTबप्पी लहरींपेक्षा त्यांच्या बायकोकडे अधिक सोने
सोने आणि बप्पी लहरी यांचे प्रेम आपण सर्वजण जाणतो. नेहमी सोन्याच्या मोठ-मोठ्या चेन गळ्यात घालणारे बप्पीदा मात्र सोन्याच्याबाबतीत आपल्या पत्नीपेक्षा गरीब आहेत. बप्पीदांकड़े सुमारे १२ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तसेच बीएमडब्ल्यू आणि ऑडीसह पाच कारचे मालक आहेत.
Apr 11, 2014, 01:16 PM ISTइथं उन्नावचा खजिना नाही... पण तरीही सर्व काही सोन्यासाठी!
उत्तरप्रदेशताली उन्नावमध्ये सोन्याचा शोध घेण्यासाठी राबवलेली मोहिम आपण पाहिली. सोनं मिळविण्याचीही लालसा फक्त भारतातच नाही तर परदेशांमध्येही दिसून येते. गनजॉर्गो देशातील मॉगटेडो शहरापासून जवळपास १० किलोमीटर अंतरावर असलेल्या नॉबसिन गावामध्ये सोन्याच्या खाणी आहेत. लालसेपोटी हे सोनं शोधण्यासाठी इथल्या गावांमधली मुलं बेकायदेशीरपणे सुरंग खोदून सोनं शोधण्याचं काम करतायेत.
Apr 6, 2014, 03:58 PM ISTपहा जगातील सर्वात महागडी बाईक
जरा हटके लूकची बाईक आपल्याकडे पण हवी असे प्रत्येकालाच वाटत असते. आणि म्हणून की काय, जगभर प्रसिद्ध असणा-या हार्ले डेविडसन कंपनीने एक शानदार बाईक बाजारात आणली आहे.
Feb 23, 2014, 12:41 PM ISTसोन्याची बातमी, शुद्ध की अशुद्ध सोने तपासण्यासाठी अॅप
सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बातमी. तुम्ही खरेदी केलेलं सोनं किती शुद्ध आहे याबद्दल तुम्हाला शंका येत असेल तर आता सरकारनं त्यावर उपाय शोधलाय. आणि एखाद्या वेळेस दागिना चोरीला गेला तर तुम्हीच मालक आहात हेही पटवून देणं आता सोप्प होणार आहे. यासाठी एक मोबाईल अॅप तयार केले जाणार आहे.
Feb 21, 2014, 10:24 PM ISTअबब... २०४ किलो तस्करीचे सोनं केलं जप्त
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात सोन्याच्या तस्करीत लक्षणीय वाढ झालीये. सोन्यावरील वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्स वाढीमुळे ही तस्करी वाढल्या़चं बोलंल जातय.
Feb 18, 2014, 06:34 PM ISTसोने दर घसरूनही खरेदीकडे ग्राहकांची पाठ
देशात सोने किमतीत घट झाली तरीही सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत सोने किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याची अनेक कारणे दिसून येत आहेत.
Jan 15, 2014, 01:57 PM ISTमुंबई विमानतळावर पकडलं १.३५ कोटींचं सोनं!
गेल्या २४ तासांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीची तब्बल ११ प्रकरणे उजेडात आल्यानं खळबळ उडाली आहे. सुमारे १.३५ कोटींचं सोनं कस्टम विभागानं पकडलं असून, प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात तस्करी उजेडात आली.
Jan 7, 2014, 04:01 PM ISTसोने-चांदी दरात घसरण
सोने-चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून घसरण झाली आहे. मागणीत झालेली घट आणि साठेबाजांनी केलेल्या विक्रीने सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा १७५ रुपयांची घट झाली. तर चांदीही २८० रुपयांनी स्वस्त झाली. मात्र, सोनेचा प्रति तोळा २७४१४.२ ते २८,३४५ रूपये दरम्यान दर आहे.
Dec 24, 2013, 11:56 AM ISTबारामतीत पतीने सोने-पैशासाठी पत्नीचे नाक, कान कापले
एक लाख रुपये आणि २ दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय. पत्नीचे केस कापण्यावर या नराधमाचं समाधान झालं नाही. त्यानं तिचे नाक आणि कान कापून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.
Dec 3, 2013, 12:24 PM ISTसोने, चांदी दरात घट, जागतिक मंदीचा परिणाम
सोन्याचा भाव १४०० रूपयांनी कमी झाल्याने सोने प्रति तोळा ३०,००० रूपये झाले आहे. जागतिक मंदीचा सोने दरावर परिणाम दिसून येत आहे. तर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सोने ३१,४२५ रुपये तोळा झाले.
Nov 28, 2013, 10:22 AM IST