सोने-चांदीचा दर घसरला
सोने आणि चांदीच्या दरात बुधवारी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा ३२५ रुपये तर, चांदीच्या दरात प्रतिकिलो ४९० रुपयांची घसरण झाली आहे.
Jun 13, 2013, 12:01 AM ISTपहा काय आहेत दर : सोनं-चांदी (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
Jun 8, 2013, 10:42 AM ISTसोनं-चांदी काय आहेत दर आजचे (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2013, 03:17 PM ISTपहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल सोन्याचे दर घटले होते. सोन्याच्या दरात घट झाली होती.
Jun 5, 2013, 11:07 AM ISTपहा सोनं-चांदी आजचे दर: (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
Jun 1, 2013, 12:58 PM ISTपहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल देखील सोन्याच्या दरात वाढ झाली होती. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
May 31, 2013, 02:29 PM ISTसोने गहाण ठेवू नका, कर्जाचं काही खरं नाही!
आंतरराष्ट्रीय आणि स्वदेशी मार्केटमध्ये सोने किमतीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. सोन्याचा घसरता दर कर्जासाठी मारक ठरला आहे. बॅंकेने सोन्यावर कमी कर्ज देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत घटल्याचे दिसत आहे.
May 28, 2013, 09:50 AM ISTसोने-चांदीचे पहा आजचे दर (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा घट झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने खरेदीत मात्र वाढ होणार आहे.
May 14, 2013, 11:57 AM ISTसोने-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)
अक्षय तृतीया..सोने-चांदीची खरेदी करायला बाहेर पडताय?...मग आजच्या सोने-चांदीच्या दरावर जरा एक नजर टाका...
May 13, 2013, 08:49 AM ISTसोनं-चांदी काय आहेत दर आजचे (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा थोडी घट झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आज चांगली संधी आहे.
May 9, 2013, 11:37 AM ISTआजचे सोनं-चांदी दर (शहरानुसार)
गुड न्यूज सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज खूषखबर आहे. गेले काही दिवस सतत सोन्याचे दर पुन्हा वाढत होते.
May 8, 2013, 10:34 AM ISTकाय आहेत आजचे सोनं-चांदीचे दर (शहरानुसार)
सोनं-चांदीचे दर आज थोड्याफार प्रमाणात एकदा कमी झालेले आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा थोडी घट होत असताना दिसून येते आहे.
May 2, 2013, 10:50 AM ISTआजचे सोनं-चांदीचे दर (शहरानुसार)
सोनं-चांदीचे दर आज पुन्हा एकदा कमी झालेले आहेत. दोन दिवस थोड्याफार प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ होत होती. मात्र आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झालेली आहे.
May 1, 2013, 11:07 AM ISTपहा आजचे दर : सोनं-चांदी
सोनं चांदीचे आजचे दर जाणून घ्या. सोनं आणि चांदीच्या दरात होणाऱ्या घसरणीत आज वाढ दिसून आली. सोनं आणि चांदीच्या दरात आज तेजी दिसून येत आहे.
Apr 27, 2013, 10:01 AM ISTसोनं-चांदी आजचे दर (शहरानुसार)
पहा काय आहे आजचे सोनं-चांदीचे आजचे दर. सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Apr 26, 2013, 10:14 AM IST