शेअर बाजार घसरला, सोनेही झाले स्वस्त
देशात शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेंसेक्स 17.37 अंकानी घसरुन 25,006.98 वर बंद झाला. तर दुसरीकडे सोन्याचा भाव 280 रुपयांनी घसरला. सोने प्रति तोळा 28,450 वर आले आहे.
Jul 15, 2014, 08:57 AM ISTसोन्या-चांदीच्या दरांत घसरण...
भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. त्याचाच परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवरही पाहायला मिळालाय.
Jul 15, 2014, 07:49 AM ISTसोने-चांदीचे आजचे भाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 10:57 AM IST‘सीसीटीव्ही’नं फोडलं सोनसाखळी चोरांचं भांडं!
नालासोपाऱ्यात दिवसा-रात्री बाईकवर भरधाव वेगानं येऊन महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोन चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
Jul 4, 2014, 05:47 PM ISTसोने- चांदी दर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:28 AM IST'आरबीआय' सोन्याच्या अदला-बदलीच्या तयारीत?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नागपूर स्थित आपल्या खजान्यात ठेवलेलं जुनं सोनं नव्या सोन्यात बदलण्याचा निर्णय घेतलाय. इथं ठेवलेलं हे सोनं स्वातंत्र्यापूर्वीपासूनच इथं आहे.
Jul 2, 2014, 06:37 PM ISTसोन्याचे दर आणखी घसरले, चांदीचीही घसरण सुरू
परदेशातील आर्थिक हालचालीमुळं स्टॉकिस्टांच्या विक्रीमुळं दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात आणखी घसरण पाहायला मिळाली. शनिवारी भाव 120 रुपयांनी घसरत 28,530 रुपये प्रति 10 ग्राम इतका झाला.
Jun 29, 2014, 12:16 PM ISTसोने दरात घसरण, खरेदीसाठी लाभदायक
सोने दरात घसरण सुरुच आहे. ऑगस्टपर्यंत सोने प्रतितोळा 25,800 रुपयांपेक्षा खाली येण्याची शक्यता आहे.
Jun 10, 2014, 03:58 PM ISTनळातून आले सोने, पण रहिवाशांना आश्चर्य नाही
आपल्या घराच्या नळामधून पाण्यासोबत सोन्याचे कण आले तर आपल्या आनंदाला पारावार उरणार नाही, पण अमेरिकेत असे शहर आहे की तेथे नळातून पाण्यासोबत सोन्याचे कण येतात, पण रहिवाशांना त्याचं काहीच आश्चर्य वाटत नाही.
Jun 9, 2014, 06:05 PM ISTखुशखबर! सोन्याची घसरगुंडी सुरूच, लवकरच 24 हजार
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. येत्या काही दिवसांत सोनं 24 हजारांपर्यंत उतरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
Jun 8, 2014, 08:16 AM ISTदुबईहून 800 ग्रॅम सोनं लपवून आणलं
केरळच्या कोझिकोड विमान तळावर दुबईहून येणाऱ्या एका व्यक्तीने, 800 ग्रॅम सोनं लपवलं होतं.
May 29, 2014, 08:20 PM ISTअरे वा सोन्याची किंमत अजून घसरली
सोन्याची किंमत दिवसदिवस घसरत असून कालच्या तुलने सुमारे -०.७६ टक्क्यांनी सोन्यामध्ये घट दिसून आली. घाऊक बाजारात सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी २७,२५० तर २२ कॅरेटसाठी २५४७८ प्रति १० ग्रॅम झाली आहे. काल सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी २७,४६० तर २२ कॅरेटसाठी २५६७५ प्रति १० ग्रॅम असे होते.
May 29, 2014, 04:55 PM ISTसोनं, चांदी आणखी घसरलं
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोनं 170 रुपयांनी कमी होत गेल्या 10 महिन्यातील सर्वात कमी म्हणजे 28 हजार 100 रुपये प्रति 10 ग्रामवर आलं.
May 28, 2014, 06:14 PM ISTऐन लग्नसराईत सोन्याचा भाव घसरतोय
लग्नसराईत ज्यांना सोने खरेदी करायचं आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या भाव प्रतितोळा 815 रूपयांनी घसरला आहे.
May 22, 2014, 05:54 PM ISTमुंबई एअरपोर्टवर २५ किलो सोने जप्त
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं कारवाई करत २५ किलो पेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. या सोन्याची किंमत ६ कोटी ५३ लाख ९१ हजार रुपये आहे.
May 11, 2014, 08:39 PM IST