gold

आजचं शरदाचं चांदणं नशीब बदलणार, धन प्राप्त करण्याचे उपाय

आज २७ ऑक्टोबर शरदपौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. आजच्या रात्री लक्ष्मी माता आपल्या भक्तांना शोधते. यादरम्यान जे गरीब लोकं देवीला मिळतात त्यांचं दारिद्र्य देवी दूर करते अशी मान्यता आहे. 

Oct 27, 2015, 02:46 PM IST

करवीर निवासिनीला सोन्याचे मोर्चेल, चवरी अर्पण

करवीर निवासिनीला सोन्याचे मोर्चेल, चवरी अर्पण 

Oct 14, 2015, 09:50 PM IST

सोन्यानं मढलेल्या तृतीयपंथीयानं आणले पोलिसांच्या नाकी नऊ...

शहरात एक अजब किस्सा पाहायला मिळाला... एका कलश यात्रेत सोन्यानं मढलेल्या एका किन्नरनं संपूर्ण पोलिसांना हैराण करून सोडलं. 

Oct 7, 2015, 03:21 PM IST

सोने दरात १८ वर्षांनंतर सर्वात मोठी घसरण, दिवाळीपर्यंत आणखी खाली येणार

तुम्ही जर सोने किंवा सोने नाणी खरेदी करम्याचा विचार करत असाल तर दिवाळीपर्यंत वाट पाहा. दिवाळीपर्यंत सोने प्रति तोळा २५,५०० रुपये इतके खाली येऊ शकते. याचे कारण आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने किंमतीत मोठी घसरण झालेय. १८ वर्षांनंतर ही पाहायला मिळतेय. त्यामुळे स्थानिक बाजारातही सोने दर घसरण्याची शक्यता अधिक आहे.

Oct 3, 2015, 03:27 PM IST

पेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार

 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील करांमध्ये वाढ केली आहे. यात पेट्रोल-डिझेलवरील करात २ रुपयांनी वाढ केली आहे. तर सिगारेट, दारू, शीतपेय, हिरे आणि सोने यांच्यावरील करातही वाढ करण्यात आली आहे. 

Sep 30, 2015, 03:11 PM IST

सोने दरात तिसऱ्या दिवशी घसरण

परदेशातील मंदी आणि ग्राहकांची मागणी कमी असल्याने देशाच्या राजधानी सराफा बाजारात सोने दर सलग तिसऱ्या दिवशी घसरलेला पाहायला मिळाला. सोने दरात २३५ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोने प्रति तोळा २६,५७५ रुपये दर होता.

Sep 29, 2015, 10:15 PM IST

बाप्पासाठी सव्वा करोडोंचा मुकूट आणि डिझायनर धोतर

भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणेश म्हणून 'अंधेरीचा राजा'ची ओळख आहे. यंदा पुन्हा एकदा अंधेरीचा राजाचं आगमन झालंय. यावेळी, हा बाप्पा आणखीनच विशेष बनलाय. 

Sep 16, 2015, 12:02 AM IST

... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं

पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचं लक्ष १६ ते १७ सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.

Sep 13, 2015, 04:53 PM IST

हरवलेलं १ किलो सोनं अखेर सापडलं

हरवलेलं सोनं एका महिन्याच्या आत परत मिळवून देण्यास सांगली पोलिसांना यश आलं आहे. मुंबईचे सराफ राकेश जैन यांची, एका आठवड्यापूर्वी  २२ ऑगस्ट रोजी  संगमेश्‍वर जिल्हा रत्नागिरी येथून बॅग लंपास झाली होती, या बॅगेत १ किलो सोनं होतं.

Aug 30, 2015, 11:43 PM IST

सोन्याच्या किमतीत घसरण, आता २६,७०० रुपये प्रति १० ग्राम

 कमकुवत आंतरराष्ट्रीय बाजार आणि सध्याच्या परिस्थितीत कमी झालेल्या दागिन्यांच्या विक्रीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत २७ हजारांहून २६,७०० वर आलीय. तब्बल ७२५ रुपयांची घसरण सोन्याच्या दरात झालीय.

Aug 30, 2015, 01:52 PM IST

११ किलो सोन्यासाह 'गोल्डन बाबां'चं शाही स्नान!

११ किलो सोन्यासाह 'गोल्डन बाबां'चं शाही स्नान!

Aug 29, 2015, 12:50 PM IST

११ किलो सोन्यासाह 'गोल्डन बाबां'चं शाही स्नान!

नाशिकमध्ये भरलेल्या कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात झालीय. या शाही स्नानाच्या वेळी अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले ते अंगावरील ११ किलो सोन्यासह श्रद्धेची डुबकी मारत स्नान करणारे 'गोल्डन बाबा'.

Aug 29, 2015, 09:19 AM IST

जागतिक मंदीमुळे सोने झाले स्वस्त

जागतिक मंदीमुळे सराफा बाजारात मंदी दिसत आहे. सोने बाजारात या घडामोडीचे पडसाद उमटले आहेत. दिल्लीत १८६ रुपयांनी सोने दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. सोने प्रति १० ग्रॅम (तोळे) २७,२६२ रुपये इतके होते.

Aug 25, 2015, 05:45 PM IST