नाशकात कोट्यवधी रुपयांचा GST घोटाळा, AI च्या मदतीने 'असा' आला उघडकीस
GST Scam: प्रत्यक्ष विक्री न करता जीएसटीची बनावट बिले देत केंद्र शासनाची 28 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
Sep 9, 2024, 10:11 AM ISTGST : पिठापासून ते मद्यापर्यंत काय झालं स्वस्त आणि काय झालं महाग? अर्थमंत्र्यांनी दिली माहिती
GST Council Meeting: जीएसटी परिषद (GST Council) ने स्पष्ट केलं आहे की, जीएसटीचा दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. भारत 2023 हे वर्ष 'मिलेट्सचे वर्ष' म्हणून साजरे करत आहे.
Oct 8, 2023, 08:52 AM ISTनवीन वर्षात खिशाला भार; झोमॅटो, स्विगीवरून ऑर्डर करणे महागणार
Food : Goods and Services Tax : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करणे आता महाग पडणार आहे.
Dec 23, 2021, 10:36 AM ISTबापरे बाप ! 190 कोटींची बनावट बिले, शासनाचे 39 कोटी लाटले, सहा जणांना अटक
खोटी बिले (Fake bills) देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Government money laundered) करणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Mar 27, 2021, 07:02 AM ISTGoods and Services Tax : केंद्र सरकारची २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी - अजित पवार
वस्तू आणि सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै २०२०पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी.
Aug 27, 2020, 03:43 PM ISTजीएसटी संकलनात सलग तिसऱ्या महिन्यात घसरण
जुलै महिन्यात १.२ लाख कोटींचा जीएसटी जमा झाला होता.
Oct 1, 2019, 08:26 PM ISTजीएसटी, नोटबंदीचा पतंजलीला फटका, घटले उत्पन्न
आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे की, नोटबंदी आणि जीएसटी लागू केल्यावर त्याचा कंपनीला जोरदार फटका बसला आहे.
May 19, 2018, 03:10 PM ISTपेट्रोल-डिझेलही येणार GSTच्या कक्षेत; अर्थमंत्र्यांचे संकेत
GSTच्या कक्षेत आल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्यास मदत होऊ शकते.
Dec 19, 2017, 03:03 PM ISTसंसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, मोदी सरकारला विरोधक घेरणार
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशानात एकूण २५ विधेयक मांडण्यात येणार आहेत. तसेच या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत गुजरात निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांची झलक पाहायला मिळेल.
Dec 15, 2017, 09:24 AM ISTवर्ल्ड बॅंकेने केले GSTचे कौतूक; ८ टक्के विकासदर गाठेल भारत
भारताने नव्याने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कराचे (GST)वर्ल्ड बॅंकेने कौतूक केले आहे. GSTमुळे भारत ८ टक्के विकास दर गाठेल असा विश्वासही वर्ल्ड बॅंकेने व्यक्त केला आहे.
Sep 20, 2017, 04:23 PM ISTएसी हॉटेलमधील पार्सललाही जीएसटी
तुम्ही हॉटेलमधल्या एसीतील गार हवेचा मोह टाळून घरी जरी हॉटेलचे पदार्थ खात बसला तरी, तुमची जीएसटीतून सुटका नाही.
Aug 14, 2017, 07:06 PM IST३० जूनला संसदेचं ऐतिहासिक सत्र, अर्ध्यारात्री होणार जीएसटी लॉन्च
रात्री १२ वाजता लॉन्च होणार जीएसटी कायदा
Jun 20, 2017, 01:54 PM ISTमाझ्यावरील सर्व आरोप राजकीय- गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:54 PM ISTपूर्ती गैरव्यवहार: माझ्यावरील सर्व आरोप राजकीय, गडकरींचा खुलासा
पूर्ती गैरव्यवहार संबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत निवेदन दिलय. कॅगच्या अहवालात आपल्याविरोधात काहीही नसल्याचं स्पष्टीकरण गडकरींनी त्यांनी सांगितलय.
May 11, 2015, 02:34 PM IST