google india industry head

एक मराठी मुलगी अभिनयासारखं ग्लॅमरस क्षेत्र गाजवल्यानंतर, जेव्हा गुगल इंडियाची हेड ऑफ इंडस्ट्री होते...

काही गोष्टी कल्पनेच्या पलिकडे असतात, पण त्या सत्यात उतरतात. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तुमच्या करिअरची सुरुवात केली, म्हणजे शेवटपर्यंत तेच क्षेत्र म्हणजे करिअर असं नसतं, हे एका मुलीने सिद्ध केलं आहे. 

Mar 6, 2021, 06:29 PM IST