तुमची एक चूक आणि होऊ शकते मोठं नुकसान; कंपनी रोखू शकते ग्रॅच्युटीचे पैसे!
ग्रॅच्युटी ही अशी रक्कम आहे जी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून दिली जाते. एकाच कंपनीत पाच वर्ष काम केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळु शकते.
Nov 15, 2024, 01:12 PM ISTGratuity Calculation : ग्रॅच्युटीची रक्कम नेमकी कोणाला मिळते? नोकरी करणाऱ्या प्रत्येकानं समजून घ्यावा हा फॉर्म्युला
Gratuity Calculation : नोकरदार वर्गाला पगाराव्यतिरिक्तही इतर फायदे लागू असतात. पण, ते केव्हा आणि कसे मिळतात हे माहितीये? जाणून घ्या...
Jul 20, 2024, 03:06 PM IST
Gratuity Calculator: नोकरी सोडल्यावर Gratuity कधीपर्यंत मिळते? ती कशी मोजावी? समजून घ्या ग्रॅच्युइटीचं गणित
How to Calculate Gratutity : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला आपल्या पगारातून ठराविक रक्कम (Gratuity Amount in Salary) कापून मिळते. परंतु तुम्हाला माहितीये का की, या ग्रॅज्यूटीचा तुम्हाला कसा फायदा होतो? त्याचबरोबर त्याचे कॅल्क्यूलेशन (Gratuity Calculation) तुम्ही कसे कराल हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ते या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही त्याचा वापर नक्की कसा करून घेऊ शकता.
Apr 6, 2023, 08:56 PM ISTपाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी केली तरी मिळते Gratuity! वाचा काय सांगतो नियम
Gratuity Rule: नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ग्रॅच्युटीबद्दल ऐकलं असेलच. पण अनेकांना याबाबत फारसं माहिती नसतं. त्यामुळे आपण ग्रॅच्युटीसाठी पात्र आहोत की नाही असा प्रश्न पडतो. जेव्हा कर्मचारी एखाद्या कंपनीत अनेक वर्षे काम केल्यानंतर नोकरी सोडतो तेव्हा त्याला पीएफ, पेन्शनसोबत ग्रॅच्युटी दिली जाते.
Jan 13, 2023, 08:10 PM ISTGratuity : ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? जाणून घ्या
Gratuity Calculation : ग्रॅच्युइटीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये खुप संभ्रम आहे. नेमकी ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? तसेच किती रक्कम मिळते? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत असतात. याच प्रश्नाचे उत्तर या बातमीतून जाणून घेऊयात.
Dec 20, 2022, 04:42 PM IST