grishneshwar temple

'छावा'च्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशलचं देवदर्शन, घृष्णेश्वर मंदिरातील फोटो व्हायरल

विक्की कौशलचा आगामी ऐतिहासिक चित्रपट 'छावा' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने विक्की कौशल घृष्णेश्वर मंदिरात देवदर्शनाला गेला होता. 

Feb 6, 2025, 06:33 PM IST