Gudi Padwa 2023 : Kokanheartedgirl अंकिता वालावलकरचा गुढी पाडवा लूक तुफान व्हायरल
Gudi Padwa 2023 : गिरगावची शोभायात्रा अंकिसाठी नवी नाही. पण, यंदाचं वर्ष तिच्यासाठी खास ठरलं. कारण, गेल्या काही महिन्यांमध्ये किंबहुना वर्षभरात अंकिता सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडमध्ये आली आहे.
Mar 22, 2023, 02:29 PM IST
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला सजलं विठू-रखूमाईचं मंदिर; विठुरायाचं रूप डोळ्यात टिपण्यासाठी पाहा 'हे' सुंदर फोटो
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरांमध्येही भक्तिमय (Gudi Padwa Celebration in Marathi) वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूर येथील मंदिरात ही फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही फुलांची सजावट करण्यासाठी नानाविध (Pandharpur Vithu Rakhumai Mandir) फुलांचा वापर करण्यात आला आहे.
Mar 22, 2023, 12:40 PM ISTGudi Padwa 2023: जिजाला उर्मिलानं पटवून दिलं गुढीपाडव्याचं महत्त्व; पाहा VIDEO
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याचा सण सध्या सगळीच दिमाखात साजरा होतो आहे. तेव्हा अनेक सेलिब्रेटीही (Marathi Celebrity 2023) सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. सध्या अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं आपल्या लेकीसह जिजासह (Urmila Kothare Jizah Kothare) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
Mar 22, 2023, 11:53 AM ISTGudi Padwa 2023 : आई भवानी तुझ्या कृपेनं... ; गिरगावच्या शोभायात्रेत साकारली तुळजाभवानी
Gudi Padwa 2023 Girgaon Shobha Yatra : गिरगावमध्ये सकाळपासूनच अनेकांनी या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी धाव मारली.
Mar 22, 2023, 11:37 AM ISTGudi Padwa 2023 : Royal Enfield वरून ती आली... तिनं जिंकलं; गिरगावचा पाडवा गाजवणाऱ्या चारचौघी...
Gudi Padwa 2023 Girgaon Shobha Yatra : यंदाही गुढी पाडव्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात तरुणांनी गिरगावातील शोभायात्रेला हजेरी लावली. यावेळी काही चेहऱ्यांवर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
Mar 22, 2023, 10:09 AM IST
Dombivali Shobayatra: अभिनेता आकाश ठोसरनं शोभायात्रेत वेधलं लक्ष; ढोलताश्यावर धरला ठेका...
Gudi Padwa Aksash Thosar in Dombivali Shobhayatra 2023: आज गुढीपाडव्याचा सण सगळीकडेच (Gudi Padwa Shobha Yatra 2023) उत्साहानं साजरा होतो आहे. तेव्हा मराठी सेलिब्रेटींनीही यावेळी शोभायात्रांमध्ये सहभाग दाखवला आहे. अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar Gudi Padwa) यांनंही डोबिंवलीच्या शोभयात्रेत आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती.
Mar 22, 2023, 09:58 AM ISTGudi Padwa 2023 : गुढी पाडव्याचा मुहूर्तावर आज Gajkesari Rajyog, 'या' राशींच्या लोकांना धनलाभ
Gudi Padwa 2023 : गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर ग्रहांचाही अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषानुसार (Guru Chandra Yuti in Meen 2023 ) गजकेसरी राजयोगमुळे 6 राशीच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. जाणून घ्या तुमची रास यात आहे का?
Mar 22, 2023, 08:58 AM ISTGudi Padwa 2023 Panchang : गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वच मुहूर्त शुभ, पण नेमकं सोनं खरेदीसाठी कधी जावं?
Gudi Padwa 2023 Panchang : आजचं पंचांग थोडं खास आहे, कारण आजचा दिवसही तसाच आहे. एका नव्या पर्वाची सुरुवात आजपासून होत आहे. त्यामुळं या पर्वात यशाची गुढी उभारण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा
Mar 22, 2023, 06:23 AM IST
Gudi Padwa 2023: कलश यशाचं, पाट स्थैर्याचं प्रतिक तर काठी...; गुढीतील प्रत्येक गोष्ट देते खास संदेश
Gudi Padwa Shubh Muhurat and Significance: गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी ही मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मात्र ही गुढी उभारण्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच खास आणि महत्त्वाची असते. यापैकी प्रत्येक गोष्ट नेमकं काय सुचित करते जाणून घेऊयात...
Mar 21, 2023, 09:50 PM ISTGudi Padwa Shubh Muhurat 2023: गुढी कशी उभारायची? जाणून घ्या योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि विधी एका क्लिकवर
Gudi Padwa 2023 Shubh Muhurat : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. चला या सणाबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेऊयात एका क्लिकवर...
Mar 21, 2023, 04:13 PM ISTGudi Padwa Fashion 2023: गुढीपाडव्याला एकदम झटपट करा असा हटके आणि स्टायलिश लूक ...
Gudi Padwa Fashion 2023: गुढीपाडव्याचा सण तोंडावर आहे तेव्हा आपल्यालाही येत्या सणासाठी आपण (Gudi Padwa 2023) कशा रीतीनं नववारी साड्या, फेटे आणि दागिने परिधान (Fashion 2023) करू शकतो, याबद्दल माहिती जाणून घेऊया.
Mar 21, 2023, 02:49 PM ISTGudi Padwa 2023: गुढीपाडव्याला कलश आणि कडूलिंबाचे का आहे इतकं महत्त्व? 'या' गोष्टी नसतील तर...
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याचा सण म्हणता म्हणता उद्यावर येऊन ठेपला आहे तेव्हा आपल्याला घरी (Gudi Padwa Importance in MarathI) पाडव्यासाठीची जोरदार तयारी सुरू झाली असेल. या सणाचे औचित्य साधून जाणून घेऊया की गुढीचे (Gudi Padwa Significance) महत्त्व जाणून घ्या.
Mar 21, 2023, 01:12 PM ISTGold Price Hike: 17 वर्षांत 50,000 रुपयांनी वाढले सोन्याचे दर; 2006 मध्ये किती रुपये मोजावे लागत होते माहितीये?
Gold Price Hike: आर्थिक संकटं असताना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. अशा परिस्थितीत गेल्या 17 वर्षांमध्ये सोन्याचे दर इतके वाढले आहेत की तुम्ही कल्पनाही करणार नाही.
Mar 21, 2023, 12:00 PM IST
Gudi Padwa 2023: गुढी पाडव्याला घरच्या घरी बनवा चक्का; श्रीखंड करण्याची सोप्पी अन् फास्ट पद्धत जाणून घ्या..
Shrikhand Chakka Recipe in Marathi: गुढीपाडव्याला तुमच्याकडे श्रीखंडाचा बेत असेलच. तेव्हा जाणून घ्या की तुम्ही कशाप्रकारे श्रीखंड (Shrikhand Recipe) घरच्या घरीच तयार करू शकता. तुम्हाला फक्त थोडासा वेळ श्रीखंडाच्या चक्क्यासाठी काढावा लागेल त्यानंतर असा (How I Can Make Shrikhand Chakka at Home) करा घरच्या घरी चक्का तयार...
Mar 21, 2023, 09:58 AM ISTGudi Padwa 2023: गुढीपाडव्याला गुढी का उभारतात ठाऊक आहे का? विजयाची गुढी म्हणजे काय?
Gudi Padwa 2023 importance: यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र विजयाची गुढी उभारा असं म्हणत शुभेच्छा देतात त्यामधील विजय म्हणजे नेमका कोणता विजय? नवीन वर्षाची सुरुवात या एका कारणाबरोबरच इतर काय महत्त्व या दिवसाला आहे?
Mar 20, 2023, 06:30 PM IST