जावयाचा 'बदला'पूर! पत्नी, सासरे आणि तिच्या मित्राचा काटा काढण्यासाठी पार्सल बॉम्ब
Parcel Blast Case: पत्नीला घटस्फोट देताना त्याने घटस्फोटासाठी ज्यांना जबाबदार मानले त्यांचा बदला घेण्याचा निर्धार केला होता. ऑनलाइन त्याने बॉम्ब बनवण्याचा शिकला आणि पार्सल बॉम्ब सासरी पाठवला अन् मग...
Dec 23, 2024, 10:44 PM ISTहट्ट, सेल्फी आणि 16 मृत्यू... बडोदा दुर्घटनेला जबाबदार कोण? कारण आलं समोर
Gujarat Boat Capsize : गुजरातच्या वडोदरामध्ये झालेल्या बोट दुर्घटनेत 14 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह सोळा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने गुजरातसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान ही दुर्घटना नेमकी कशी झाली याचं कारण समोर आलं आहे.
Jan 19, 2024, 02:42 PM IST'मुस्लीम मुलीसह फिरायची तुझी हिंमत कशी झाली?', हिंदू तरुणाला मारहाण, तरुणीचा ओढला बुरखा
गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एका हिंदू (Hindu) तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. मुस्लीम मैत्रिणीसह फिरत असल्याने जमावाने त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Socil Media) व्हायरल झाला आहे.
Aug 31, 2023, 01:10 PM IST