एम्ब्रॉयडरी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; तपासात धक्कादायक माहिती उघड, समलैंगिक मित्राने आधी...
सूरतमधील एका एम्ब्रॉयडरी फॅक्टरीत काही दिवसांपूर्वी मशीनमध्ये अडकून एका मजुराचा मृत्यू झाला होता. मृतदेहाचं शवविच्छेदन केलं असता, त्याच्या समलैंगिक मित्रानेच हत्या केल्याच उघड झालं.
Feb 20, 2025, 02:28 PM IST
Chhaava Screening: 'छावा' चित्रपटातील 'हा' सीन पाहताना अचानक प्रेक्षक संतापला अन् थिएटरचा पडदा फाडला
अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंधानाच्या अभिनयाने नटलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'छावा' चित्रपट जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या दरम्यान चित्रपट पाहणाऱ्या एका अमराठी प्रेक्षकाने थेट मल्टीफ्लेक्सची स्क्रीनच फोडली.
Feb 18, 2025, 02:31 PM ISTAIDS बाधित तरुणाने 6 जणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून...; गुजरातमध्ये हादरवणारा प्रकार
AIDS Infected Youth Lured Girls Into Love Trap: पोलिसांनी एका प्रकरणामध्ये या आरोपीला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा समोर आला
Feb 7, 2025, 02:17 PM IST'हे' रेल्वे स्थानक अर्ध महाराष्ट्रात आणि अर्ध गुजरातमध्ये
तुम्हाला अशा रेल्वे स्थानकाबद्दल माहितीये का? ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा भाग गुजरातमध्ये आहे.
Nov 10, 2024, 06:12 PM ISTराज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे, 18 हजार कोटींची गुंतवणूक गेली?
''लालबागचा राजा' गुजरातमध्ये आणण्याचा प्रस्ताव...'; अमित शाहांचा उल्लेख करत विधान
Ganesh Utsav 2024: देशाचे केंद्रीय गृहमंत्री उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घऱच्या गणपतींच्या दर्शनाबरोबरच 'लालबागचा राजा'च्या दर्शनालाही येणार आहेत. असं असतानाच हे विधान समोर आलं आहे.
Sep 8, 2024, 11:11 AM IST'शिंदे मोठ्या प्रकल्पाची घोषणा करुन टेंडर निघण्याआधीच गुजरातच्या ठेकेदारांकडून...'; राऊतांचा गंभीर आरोप
CM Eknath Shinde: "मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळून ढेकर देणाऱ्यांच्या पाठीशी आज महाराष्ट्राचे शासन उभे आहे. कारण लुटीतला वाटा त्यांना मिळतोय. हा वाटा किती?" असंही या लेखात म्हटलं आहे.
Aug 4, 2024, 08:01 AM ISTमहाराष्ट्र नाही तर 'या' राज्यात आहेत सर्वाधिक हिंदू मंदिरं
Highest Number of Hindu Temples : तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रापेक्षा तमिळनाडूमध्ये सर्वाधिक हिंदू मंदिरं आहेत.
Jul 22, 2024, 11:34 PM IST'ही बेरोजगारीची महामारी...' नोकरीसाठी खस्ता खाणाऱ्या तरुणाईला पाहून राहुल गांधी पंतप्रधांना थेट म्हणाले...
Rahul Gandhi on Gujrat viral video : देशातून नोकऱ्यांचा किंबहुना बेरोजगारीचा प्रश्न आता मागे सरतोय असं कितीही म्हटलं तरीही वास्तवमात्र वेगळंच आहे हे सातत्यानं समोर येतंय.
Jul 12, 2024, 09:08 AM IST
CCTV | स्कूल व्हॅन अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, मागचा दरवाचा उघडला आणि...
Gujrat Vadodara school Van Accident CCTV Video
Jun 21, 2024, 10:40 PM ISTधावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि... काळजचा थरकाप उडवणारा Video
School Van Incident CCTV : तुमची मुलंही स्कूल व्हॅनने प्रवास करत असतील तर तुम्हाला सावधान करण्यासाठी ही बातमी. धावत्या स्कूल व्हॅनचा दरवाजा उघडून दोन विद्यार्थिनी रस्त्यावर कोसळल्या. काळजाचा थरकाप उडणवाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Jun 21, 2024, 10:30 PM IST'हे' टॉप 5 टोल नाके करतात सर्वाधिक कमाई
महामार्गावर प्रवास करताना आपल्याला टोल भरावा लागतो. देशभरात महामार्गावर प्रति किलोमीटर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 टोल नाकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Jun 12, 2024, 05:32 PM ISTवातावरण तापलं! गुजरातसंदर्भात विधानावरुन राऊतांच्या अटकेची मागणी
Sanjay Raut On Aurangzeb Born In Gujrat: महाराष्ट्र संघर्ष करुन मिळवला आहे. हौतात्म देऊन मिळवला आहे, यात काही चुकीचं आहे का? नाही ना? असा सवालही राऊत यांनी विचारला.
May 10, 2024, 11:50 AM IST'मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी'; ठाकरे गट म्हणतो, 'गुजरातला वेगळा..'
Onion Export Issue Gujrat-Maharashtra: "केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या ‘होम स्टेट’बद्दलचा उमाळा आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष मागील दहा वर्षांत वेळोवेळी उफाळून आलाच आहे," असा टोला लगावण्यात आलाय.
Apr 29, 2024, 07:20 AM ISTसेकंडहँड बाईक, घराची रेकी, भाड्याचं घर... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे
Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार (Salman Khan House Firing) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक खुलासेही उघड झाले आहेत.
Apr 16, 2024, 09:42 PM IST