hair treatment

सलूनमध्ये केसांवर केली जाणारी ट्रीटमेंट देऊ शकते कँसरसारख्या आजाराला आमंत्रण, जाणून घ्या सविस्तर

रेशमी आणि आकर्षक केसांसाठी विविध सलुन ट्रीटमेंट्स केल्या जातात. परंतु, या सलून मधल्या ट्रीटमेंट्स कँसरसारख्या आजाराला कारणीभूत ठरु शकतात.  

 

Jan 5, 2025, 03:58 PM IST

पावसाळ्यात 'अशी' घ्या केसांची काळजी

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात 'अशी' घ्या केसांची काळजी. केसांमुळे सौंदर्य वाढते हे आपल्याला माहित आहेच. पण त्यांच सौंदर्य टिकवण्यासाठी योग्य निगा राखणे आवश्यक असते. बदलत्या हवामानाप्रमाणे केसांची काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात केसांवर आणि डोक्याच्या त्वचेवर परिणाम होत असतो.

Jun 18, 2024, 04:03 PM IST

केसांसाठी वरदान ठरेल हे 'लाल फूल'

केसांसाठी वरदान ठरेल हे 'लाल फूल'

Jun 5, 2024, 12:37 PM IST

Hair Spa : 10 रुपयात घरीच बनवा हजारो किंमतीची हेअर स्पा क्रीम ...

Hair Spa  Tips : घरच्या घरी काळजी घेऊनही केस निरोगी आणि चमकदार बनवता येतात. अवघ्या 20 रुपयांमध्ये तुम्ही घरच्या घरी हेअर स्पा क्रीम तयार करू शकता. त्याचे फायदे जाणून घ्या…

Feb 7, 2023, 04:49 PM IST

Hair Care Hacks : चिंचेच्या पानांचे जबरदस्त फायदे, मुळापासून संपेल केसांची समस्या, असा करा वापर

Tamarind Leaves Hair Benefits : केमिकलयुक्त गोष्टींच्या वापराने आपले केस सफेद होऊ शकतात. मात्र काही घरघुती उपायांनी तुम्ही तुमच्या केसांची चमक परत आणू शकतात. तूच केस लांबसडक आणि मजबूत होऊ शकतात. जाणून घेऊयात हेअर केअर टिप्सबाबत 

Aug 7, 2022, 09:41 PM IST

कमी वयातच टक्कल वाढतंय? आणखी Tension घेण्यापेक्षा ही 4 तेल वापरा, Hair Fall थांबलाच म्हणून समजा..

अगदी २५-३० वर्षांच्या मुलांची केस गळू लागली आहेत आणि टेन्शन वाढू लागलं आहे बऱ्याच वेळा टक्कल पडण हे अनुवांशिक असू शकतं पण....

Aug 4, 2022, 04:27 PM IST

हेअर प्रॉब्लेम्सना करा कायमचं गुडबाय..ताबडतोब करा हे उपाय

जास्त ह्युमिडिटी आणि ड्रायनेसमुळे केसांची समस्या निर्माण होते. पावसाचं पाणी हे प्रदूषित असतं,यामुळे केसांचं खूप नुकसान होतं

Jul 22, 2022, 12:04 PM IST

केस ''केसर''च्या भावात विकले जातात, प्रति किलोचा भाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल

 केस विंचरताना खाली पडलेलं केस आपण टाकून देतो. पण हे खाली पडलेले केस खराब नसतात, याच केसांच्या माध्यमातून आपण कोटी रूपयांचा व्यवसाय करू शकतो.

Jun 5, 2021, 12:00 PM IST

टक्कल पडलंय, घाबरू नका... आता टकलावरही उगवणार केस, संशोधकांनी शोधलं औषध

जर आपल्या डोक्यावर केस नसतील आपलं टक्कल पडलं असेल तर आता घाबरण्याची काळजी नाही. आता डोक्यावर सहज केस उगवतील, असं औषध कोलंबियाच्या संशोधकांनी शोधून काढलंय. 

Oct 26, 2015, 01:20 PM IST

रोजच्या काही सवयी... ज्यामुळे आपणच बनतोय आपल्या केसांचे शत्रू!

केसांना अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळी प्रोडक्टसचा वापर आपण विचार न करता सर्रास करत असतो.

Aug 1, 2015, 01:13 PM IST