hair washing

मकर संक्रांतीपूर्वी भोगी का साजरी करतात? 'या' दिवशी केस का धुवावेत? 'या' भाजी - भाकरीला विशेष महत्त्व

Makar Sankranti Bhogi 2025 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा करण्यात येतो. यादिवशी केस धुवावेत असं सांगितलं जातं. त्याशिवाय यादिवशी विशेष भाजी भाकरीला महत्त्व असतं. काय ही परंपरा आणि काय आहे या सणाचं महत्त्व जाणून घेऊयात. 

Jan 12, 2025, 07:08 PM IST

केस धुताना तुम्हीपण या चुका करता का ? अशी घ्या काळजी

आंघोळ करतानाच आपण अनेक चुका करतो त्या टाळल्या तर आपले केसही मजबूत राहू शकतात. 

Nov 10, 2017, 09:12 PM IST