महिलांच्या चिडचिडेपणाला हार्मोनल बदल कारणीभूत? कसे ओळखायचे?
Women Hormonal Imbalance: हार्मोन्सचे प्रमाण वाढते किंवा कमी होते तेव्हा त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. ज्याचा परिणाम शरीरावर अनेक समस्यांच्या रूपात दिसून येतो. हार्मोन्स असंतुलित असलेल्या स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, पाठीच्या खालच्या भागात दुखू लागते. तसेच त्वचेच्या समस्या, केस गळणे, अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे, बद्धकोष्ठता समस्या, झोप न लागणे अशी लक्षणे दिसतात.खाण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील हार्मोनल असंतुलनाचे एक प्रमुख कारण आहे. साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, रिफाइंड पिठापासून बनवलेल्या गोष्टी, रिफाइंड तेलाचा जास्त वापर करु नये.
Jan 30, 2024, 08:05 PM ISTमूड खराब झालाय, खूप चिडचिड होतेय? हे पदार्थ खाल्ल्यावर वाटेल बरं
हॅपी हार्मोन्स वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास मूड चांगला होवून चिडचिड कमी होते.
Sep 13, 2023, 11:13 PM ISTशरीरातील हॅपी हार्मोन्स ठरवतात आनंदाचं गणित; 'या' पदार्थांमध्ये दडलाय त्यांचा मोठा खजिना
आजकाल आपल्या आयुष्यात इतकं स्ट्रेस वाढलं आहे की आपल्या मनाला शांती मिळत नाही किंवा आपण आनंदी होत नाही. त्यामुळे आपल्या फक्त मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी हॅपी हार्मोन्स असणं महत्त्वाचं आहे. जर हॅपी हार्मोन्स रिलीज होणार नाही तर तुम्ही आनंदी राहणार नाही. आपण हॅपी हार्मोन्स वाढवायला हवे हे जाणून घेऊया.
Aug 3, 2023, 11:21 AM ISTHappy Hormones म्हणजे काय? जाणून घ्या ते कसे ठरतात तुमच्या आनंदाचं कारण
How to Boost Happy Hormones Naturally: तुम्हाला तुमच्या शरीरातील हार्मान्स नैसर्गिक (Happy Hormones) पद्धतीनं वाढवायचे असतील तर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. परंतु तुम्हाला माहितीये का, नक्की हे हॅप्पी हार्माेन्स कोणते आणि त्याचा (How to Increase Happy Hormones) आपल्या जीवनात कसा उपयोग होतो.
Apr 21, 2023, 04:30 PM IST