पैसे ठेवा तयार! HDB चा 12500 कोटींचा IPO;गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची संधी!
HDB Financial IPO: एचडीएफसीची उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ येणार आहे.
Oct 31, 2024, 02:48 PM ISTभारतीय शेअरबाजाराने रचला इतिहास , सलग आठव्यांदा टॉपच्या यादीत
भारतीय शेअर बाजाराने सलग आठव्यांदा जगभराच्या यादित टॉप 5 मध्ये येऊन एक पुढचं पाऊल टाकलं आहे.
Jan 29, 2024, 05:41 PM ISTरेल्वेच्या 'या' शेअरने केले मालामाल, 6 महिन्यांत 1 लाखांचे करुन दिले 5 लाख
Share Market : अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेचे स्टॉक्स चांगला परतावा देत आहेत. रेल्वेच्या अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. सहामहिन्यापूर्वी 1 लाखांची गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना आता 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
Jan 23, 2024, 11:41 AM ISTSuccess Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे 'ते' कोण
HDFC Bank : सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी एक विडा उचलला आणि1978 मध्ये एक किमया केली... आजही त्यांनी सुरु केलेल्या संस्थेचं नाव प्रत्येकाच्या तोंडी असतं.
Jul 12, 2023, 11:56 AM IST