देशातील लाखो आरोग्य विमा पॉलिसीधारकांना होणार फायदा, IRDAI ने घेतला मोठा निर्णय
Health Insurance Policy Document: आरोग्य विमा पॉलिसीधारक नवीन वर्षात पॉलिसीचे नूतनीकरण करतील तेव्हा पॉलिसीचे दस्तऐवज स्पष्ट भाषेत वाचता येणार आहेत.
Oct 31, 2023, 08:08 AM ISTहेल्थ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम मध्ये नेमका फरक काय?
Health Insurance vs Mediclaim : तुम्ही कोणकोणत्या पॉलिसी सुरु केल्या आहेत? असा प्रश्न किंवा 'वेळ निघून गेली नाहीये, आताच चांगल्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक कर', असा सल्ला तुम्हाला कोणी दिला आहे का? तुमचाही वेगवेगळ्या पॉलिसींवरून गोंधळ उडतोय का?
Aug 23, 2023, 10:53 AM ISTराज्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचं आरोग्य कवच; नागरिकांच्या हिताची जबाबदारी शासनाची
Government of Maharashtra : राज्यातील शासनाकडून नागरिकांचं हित केंद्रस्थानी ठेवत कायमच काही महत्त्वाच्या योजना आखल्या जातात. त्यात आता आणखी एका तरतुदीची भर पडली आहे.
Jun 29, 2023, 08:39 AM IST
Health Insurance काढण्यापुर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा चुका पडतील महागात
Things to Know before Applying for Health Insurance: तुम्ही हेल्थ इन्शुन्स अद्याप (Health Insurance Tips) घेतलेला नाही का? मग आता घ्यायचा जर का विचार करत असाल तर तुम्हाला या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Apr 16, 2023, 06:02 PM ISTMedical Insurance Claim : रुग्णालयात अॅडमिट न होताच मिळेल मेडिक्लेमची रक्कम, कसं ते जाणून घ्या
Medical Insurance Claim : आरोग्यविमा हा हल्ली प्रत्येक कुटुंबाची आवश्यकता झाला आहे. दिवसेंदिवस महाग होत जाणारी वैद्यकीय सेवा (Expensive Medical Expenses)आणि घराघरांतील आरोग्याचे प्रश्न यामुळे आरोग्यविम्याचे (Importance of Health Insurance) महत्त्व प्रचंड वाढले आहे.
Mar 16, 2023, 11:01 AM ISTमोबाईल सिमसारखी Health Policy करू शकता पोर्ट, जाणून घ्या प्रोसेस
Health Policy Portability: प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य हे महत्त्वाचं असतं. कारण घरातील एखाद्या व्यक्तीला आजारपण आलं तर बचत खर्ची होऊन जाते. कधी कधी अशी स्थिती येते की, कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं आरोग्य विषयक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्थ इंश्युरन्स घेणं आवश्यक आहे. कोविड काळात तर हेल्थ इंश्युरन्सचं (Health Insurance) महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे.
Dec 1, 2022, 05:00 PM ISTHealth Insurance Policy: मेडिकल इंश्योरेन्स खरेदी करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!
मेडिकल इंश्योरेन्स काढताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, याची अनेकांना माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत
Oct 4, 2022, 01:30 PM ISTनव्या वर्षात सामान्यांना बसणार धक्का, खासगी रुग्णालयांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
महागाईमुळे आधीच होरपळलेल्या सामान्यांना आता खासगी रुग्णालयांचा धक्का
Dec 15, 2021, 07:49 PM IST