health news

World Polio Day 2023: का होतो पोलिओ? हा व्हायरस अजुनही अस्तित्वात, अशी घ्या काळजी!

पोलिओ हा एक धोकादायक आजार आहे, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. या मध्ये अर्धांगवायू  होण्याची ही खूप शक्यता असते.  हे टाळण्यासाठी जागरूकता  खूप महत्वाची आहे, म्हणून ही लक्षणे आणि कारणे जाणून घ्या आणि नेहमी लक्षात ठेवा.

 

Oct 24, 2023, 01:27 PM IST

तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय आहे का? ठरु शकते धोकादायक

Health News : भारतात चहा हे पेयं प्रचंड लोकप्रिय आहे. चहाशिवाय (Tea) दिवसाची सुरुवात भारतीय कल्पनाही करु शकत नाहीत. काही जणांना दिवसातून अनेकवेळा चहा पिण्याची सवय असते. काही जणांना सकाळी झोपेतून उठल्यावर आधी गरमागमर चहा लागतो. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी (Health) अपायकारक ठरू शकते.

Oct 23, 2023, 09:21 PM IST

एका तासासाठी मृत्यूच्या दारात जाऊन परतला रुग्ण; डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे सुरु झाले हृदयाचे ठोके

Heart Attack : वाढत्या वयाबरोबर हृदय कमकुवत होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण आजकाल अनेक तरुण आणि तंदुरुस्त दिसणाऱ्यांनाही हृदयविकाराचे झटके येत आहेत. अशातच नागपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. 

Oct 22, 2023, 10:41 AM IST

रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने, होतील ' हे ' 8 आश्चर्यकारक फायदे

सूर्यनमस्कार हा एक प्राचीन योगासन आहे जो शरीर आणि मन दोन्हीसाठी अनेक फायदे देतो. रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने कोणते फायदे मिळू शकतात ते आज जाणून घेऊया....

 

Oct 21, 2023, 03:58 PM IST

ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करणारी अनोखी Bra!; iPhone पेक्षाही स्वस्त

जगभरात ब्रेस्ट कॅन्सर ही खूप मोठी गोष्ट आहे. वर्ल्ड हेव्थ ऑर्गनायझेननुसार, 2020 मध्ये सुमारे 6 लाख 85 हजार महिलांचे ब्रेस्ट कॅन्सरनं निधन झाले. तर 23 लाख महिला या आजाराने ग्रस्त होत्या. तर विचार करा हा एक असा आजार आहे ज्यामुळे अनेकांचे निधन होते. या गंभीर आजाराविषयी तुम्हाला खूप लवकर कळू शकते. त्यासाठी फक्त तुम्हाला एक ब्रा परिधान करायची आहे. त्या ब्रा ला असं डिजाइन केलं आहे की ब्रेस्टमध्ये असलेला ट्यूमर्सविषयी लगेच कळते. 

Oct 19, 2023, 05:38 PM IST

नवजात बालकाला कावीळ झाली? घाबरून न जाता नेमकं काय करावं पाहा...

jaundice in newborn causes symptoms : दहापैकी सात नवजात बालकांना जन्माननंतर लगेचच काविळीची लागण झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. 

 

Oct 19, 2023, 09:03 AM IST

High cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुमच्या शरीरात दिसतील 'हे' बदल, सावध व्हा!

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुमच्या शरीरात दिसतील 'हे' बदल, सावध व्हा!

Oct 16, 2023, 01:17 PM IST

Fridge in Bedroom: बेडरुममध्ये फ्रीज ठेवणे किती सुरक्षित? तोटे जाणून घ्याच

Disadvantages of Keeping Fridge in Bedroom: बेडरुममध्ये फ्रीज ठेवणे खरंच सुरक्षित आहे का. यामागचे कारणे जाणून घ्या. 

 

Oct 15, 2023, 06:36 PM IST

सासूच्या बोलण्याचा राग येतो? मग करा 'या' गोष्टी

तिच्या सासू-सासऱ्यांसोबत चांगले नाते निर्माण करण्याच्या दृष्टीने. अनेक वेळा सुनेला घरात आणल्यानंतरही सासू तिला पूर्णपणे स्वीकारत नाही. यामुळे लहान मतभेद आणि वाद होऊ शकतात. अनेकदा, सासू एखाद्या गोष्टीबद्दल नाखूष असल्यास, ती अशा प्रकारे व्यक्त करू शकते ज्यामुळे सून नाराज होईल. अशा परिस्थितीत, राग येणे अगदी सामान्य आहे.जर तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर येथे दिलेल्या टिप्स खूप उपयुक्त ठरू शकतात. नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक नात्याला काही सीमा असतात, जरी तुमच्या सासूला काळजी वाटत नसली तरीही. एक समजूतदार सून म्हणून हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे.परंतु कुटुंबात शांततापूर्ण आणि सुसंवादी नाते राखणे महत्वाचे आहे. या परिस्थिती हाताळण्यात मदत करण्यासाठी येथे सात महत्त्वाचे मुद्दे आहेत.

Oct 15, 2023, 05:39 PM IST

इस्रायलमधील लोक 100 वर्षें कशी काय जगतात! लहानपणापासूनच लावतात 'या' सवयी

दीर्घायुष्य वाढवणे आणि निरोगी जीवन जगणे हे अनेक लोकांचे सामान्य ध्येय आहे. पण तुम्हाला माहित आहे का इस्रायलमधील लोक काही विशिष्ट सवयीमुळे जास्त काळ जगतात.  चला तर जाणून घेउया काय आहेत इस्रायच्या लोकांच्या लाइफस्टाइल संबंधी सवयी ज्यामुळे ते दीर्घ आयुष्य जगतात.

Oct 15, 2023, 05:27 PM IST

जेवणात अतिप्रमाणात बटाटे वापरताय? तर ही बातमी तुमच्यासाठी

Health Tips: बटाट्याची भाजी असो किंवा बटाट्याचे फ्राइज हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातात पण तुम्हाला अतिप्रमाणात बटाटे खाण्याचे तोटे माहितीयेत का

Oct 12, 2023, 03:09 PM IST

होणाऱ्या नवऱ्याशी बोलताना कधीच सांगू नका 'या' गोष्टी!

पती-पत्नीत जितक्या गोष्टी क्लिअर असतात तेव्हाच त्यांचं नात चांगल राहतं. तेव्हाच ते एकमेकांसोबत आयुष्यभर एकत्र आनंदानं राहु शकतात. त्या दोघांना एकमेकांना विश्वासात घ्यावं लागतं. एकमेकांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं ठरतं. काही गोष्टी खूप वेगळ्या दिसतात. लग्नाच्या आधी पतीला चांगल्या प्रकारे ओळखनं खूप महत्त्वाचं आहे.

Oct 11, 2023, 06:58 PM IST

वर्कआउटनंतर स्टीम बाथमुळे बॉडीबिल्डरचा दुर्दैवी मृत्यू, कारण वाचून बसेल धक्का!

Mr Tamil Nadu Dies: तामिळनाडूतील एका जिम ट्रेनरच्या अचानक झालेल्या मृत्यून सर्वांनाच धक्का बसला आहे. 'मिस्टर तामिळनाडू' ठरलेल्या योगेशचा व्यायामानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Oct 11, 2023, 07:58 AM IST

घरात एकही झुरळ दिसणार नाही, अजमावून पाहा या ट्रिक्स!

झुरळे घाण असलेल्या भागात वाढतात, त्यामुळे त्यांना दूर ठेवण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. एकदा का ते तुमच्या घरात शिरले की अन्न आणि पाणी दूषित होण्यापासून रोखणे आव्हानात्मक होते. जर तुम्ही झुरळांच्या प्रादुर्भावाचा सामना करत असाल तर तुम्ही येथे सांगितलेले उपाय करून पाहू शकता.

Oct 9, 2023, 07:26 PM IST

पुरुषांच्या 'या' 7 गोष्टी महिलांना अजिबात आवडत नाहीत

पती-पत्नीमध्ये अधूनमधून मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे. काही समस्यांमुळे बायकांमध्ये इतकी तीव्र चिडचिड होऊ शकते की त्यामुळे घरातील वारंवार वाद होतात. यामुळे, घरात पूर्णपणे नकारात्मक वातावरण तयार करू शकते. सांसारिक जीवनात पतीच्या अशा काही सामान्य सवयी आहेत, ज्या बायकोला अस्वस्थ करू शकतात आणि वैवाहिक कलह होऊ शकतात. जाणून घेऊया काय आहेत या सवयी 

Oct 9, 2023, 07:01 PM IST