गाढ झोप हवीये? वापरून पाहा 'ही' Military Method
How to Fall Asleep : किंबहुना तुम्हीही यापैकी एक असू शकता. आता सर्व उपाय करून पाहिले असतील तर, यामध्ये मिलिटरी मेथड, अर्थात एका लष्करी पद्धतीचाही अवलंब करा.
Nov 20, 2023, 03:17 PM IST
फळ की फळांचा ज्यूस, ओराग्यासाठी काय फायदेशीर?
What is good for health fruit or fruit juice : आरोग्यासाठी फळं की फळांचा ज्यूस काय आहे फायदेकारक? जाणून घ्या एका क्लिकवर
Nov 18, 2023, 06:35 PM IST'या' लोकांनी काजू खाणं टाळावं अन्यथा, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
Cashew Side Effects : दिवाळीत अनेक घरामध्ये सुवा मेवा मोठ्या प्रमाणात आले आहेत. दिवाळीत सुवा मेवाचे डब्बे गिफ्ट दिले जातात. त्यातील काजू हे काही लोकांच्या आरोग्यासाठी घातक असतात.
Nov 13, 2023, 01:00 PM ISTआरोग्याला दुप्पट फायदा मिळवण्यासाठी केळी खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का?
Benefits of eating Banana : भूक लागली आणि पोट खराब असेल तर आपण सहज कुठेही उपलब्ध असलेली केळी खातो. पण केळी खाण्याची योग्य वेळ असते हे तुम्हाला माहिती आहे का?
Nov 13, 2023, 10:59 AM ISTकाजू की बदाम आरोग्यासाठी काय आहे फायदेकारक?
सुकामेवा हा सगळ्यांना आवडतो. त्यातही अनेकांच्या आवडी असतात. प्रत्येक ड्रायफ्रुटचं एक महत्त्व आहे. प्रत्येकातून आपल्याला वेगवेगळे गुणधर्म मिळतात. त्यात नेहमीच ही चर्चा असते की काजू की बदाम, कोणतं ड्रायफ्रुट हे सगळ्यात जास्त फायदेकारक आहे.
Nov 11, 2023, 05:20 PM IST'या' व्हिटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर येतात डाग
आपल्या शरीरात एका गोष्टीची जरी कमी झाली तरी आपल्या आरोग्यावर लगेच त्याचा परिणाम जाणवतो. अनेकदा यामुळे अशकतापणा येतो. अनेकदा तर आपली त्वचा खराब होऊ लागते. आपल्या त्वचेवर डाग येतात किंवा मग त्वचा काळी होऊ लागते. चला तर जाणून घेऊया कोणत्या विटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर डाग येऊ लागतात.
Nov 11, 2023, 04:42 PM ISTकोविड होऊन गेलेल्यांना दिवाळीदरम्यान श्वसन विकाराचा धोका दुप्पट; फटाक्यांपासून दूर राहा!
Nagpur Pollution : मुंबई पुणे प्रमाणेच नागपुरातही प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच दिवाळीनंतर अजून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी चिंता श्वसनरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Nov 9, 2023, 08:28 AM ISTकिती कॅाफी प्यायल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक?
कॅाफीचे वाढते सेवन हे शरिरासाठी कसे घातक आहे ,आणि यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. याबद्दल जाणून घेऊ. कॅाफीचे फायदे अनेक आहेत परंतू त्यामुळे होणारे नुकसान या कडे लक्ष दिले पाहिजे.
Nov 8, 2023, 06:02 PM ISTमहिन्याभरासाठी जेवणात तेलच वापरलं नाही तर?
Health News : गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याला केंद्रस्थानी ठेवण्याऱ्या मंडळींनी मात्र याच तेलापासून काहीसा दुरावा पत्करला आहे. पण, या न त्या स्वरुपात हे तेल तुमच्यापर्यंत पोहोचतच.
Nov 7, 2023, 11:18 AM ISTबापरे! वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावर वाईट परिणाम; पाहून म्हणाल ही काय वेळ आली...
Latest Update : सध्या फक्त हवमानातच बदल होत नसून, या बदलांचे तुमच्याआमच्या जीवनावरही थेट परिणाम होताना दिसत आहेत. त्यातच प्रदूषणाची भर पडत असल्यामुळं आरोग्याला धोका उदभवत आहे.
Nov 6, 2023, 08:14 AM IST
पत्नी प्रेग्नंट असताना चुकूनही विचारु नका हा प्रश्न! नाही तर आयुष्यभर...
गर्भधारणा हा एक नाजूक काळ असतो जेव्हा स्त्रियांच्या शरिरात विविध बदल होतात, तसेच भावनिक आणि मानसिक चढउतारांचा अनुभव येतो. या काळात, लहान शब्द देखील त्यांच्यावर खोलवर परिणाम करू शकतात आणि जर त्यांच्या पतीकडून काही चुकीचे शब्द आले तर ते त्यांना अधिक त्रास देऊ शकतात. म्हणूनच गर्भवती पत्नींना काय बोलणे टाळावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Nov 5, 2023, 05:57 PM ISTतुम्हीही टॉयलेटमध्ये फोन वापरता का? होऊ शकतो गंभीर आजार
प्रत्येकाला स्वतःच्या बाथरूमच्या सवयी असतात. काही लोक बाथरूममध्ये बसून पेपर वाचतात, तर काहींना गाणी ऐकायला आवडतात. तर काही बाथरूममध्ये बसून फोन वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की बाथरूममध्ये बसून फोन वापरणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.
Nov 4, 2023, 05:58 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी टाळा अन् कमी करा लठ्ठपणा
लठ्ठपणाची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये वाईट जीवनशैली देखील समाविष्ट आहे. तुमच्या काही सवयी बदलून तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता.
Nov 4, 2023, 05:32 PM ISTक्या बात! एक नव्या प्रकारचा उपवास ट्रेंडमध्ये; म्हणे यामुळं त्वचा होते तजेलदार आणि नितळ
Skin Care : धकाधकीच्या जीवनात दर दिवशी अनेक काही गोष्टी इतक्या वेगानं बदलतात की हा वेग पाहताना आपणही हैराण होतो. हो, पण त्याची चर्चा मात्र जरा जास्तच होते.
Nov 3, 2023, 01:55 PM ISTरोज चॉकलेट खाल्ल्याचे शरीरावर काय परिणाम होतात?
Chocolate Health Effects: सर्व वयाच्या लोकांना चॉकलेट खाणे आवडते. जास्त चॉकलेट खाल्ल्याने वजन वेगाने वाढते. जास्त चॉकलेट खाल्ल्याने रात्री झोप येत नाही. जास्त चॉकलेट खाल्ल्याने मायग्रेन ट्रिगर होतो.
Nov 2, 2023, 06:57 PM IST