हिवाळ्यात नेमकं किती वेळ मॉर्निंग वॉक करावं? तज्ज्ञ काय म्हणतायेत लक्षात ठेवा
Morning Walk : मुळात चालणंही प्रमाणशीर असावं आणि त्याचा अतिरेक नसावा ही बाब तुम्हाला माहितीये का? त्यातही हिवाळ्यात चालण्याचे फायदे तुम्हाला ठाऊक आहेत?
Dec 19, 2023, 10:19 AM IST
लग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल का दिसतात?
लग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल का दिसतात?
Dec 18, 2023, 10:05 PM ISTकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 45 किलो वजन कमी केलं, सांगितलं फिटनेसचं रहस्य
Nitin Gadkari Weight Loss : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमांत तरुण पिढिला फिटनेसचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर आपल्या फिटनेसचं रहस्यही त्यांनी सांगितलं. नितीन गडकरी यांनी तब्बल 45 वजन कमी केलं आहे.
Dec 14, 2023, 02:19 PM IST
पोटाची चरबी कमी करायची आहे ?उपाशीपोटी 'हे' पाणी प्यायल्यानं 15 दिवसात ....
Weight Loss Water:वजन कमी करण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक उपाय करुनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही हे पाणी नियमित न चुकता प्यायल्यास 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.
Dec 13, 2023, 06:35 PM ISTत्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटर आणि एम फाईन: नाशिकमधील सेवेचा नवा मार्ग
Health News : पत्रकार परिषदेत एम फाईन आणि त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्सच्या सहयोगाची घोषणा करण्यात आली आहे.
Dec 12, 2023, 09:40 PM IST
गर्भधारणेदरम्यान सूज का येते? याचा बाळावर परिणाम होतो का? अभ्यासात खुलासा
Pregnancy : अभ्यासानुसार, गर्भधारणेदरम्यान गरोदर महिलेच्या अंगाला येणारी सूज अनेकदा गर्भामध्ये स्ट्रेस आणि डिप्रेशन सारखी समस्या निर्माण करतात.
Dec 12, 2023, 05:34 PM ISTभारतात कंडोमचा तुटवडा पडणार? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट, म्हणाले...
देशात कंडोमचा तुटवडा निर्माण होणार असल्याचे रिपोर्ट समोर येत आहेत. कारण कंडोमची खरेदी करणारी केंद्रीय कंपनी खरेदी करण्यात अपयशी ठरली आहे. यावर आता आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 12, 2023, 02:25 PM IST
'या' 5 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत शेंगदाणे
Who Should Not Eat Peanuts : हिवाळ्यात अनेकांना शेंगदाणे खायला आवडतात. शेंगदाणे हे भूक भागविण्याशिवाय आरोग्यासाठीही त्याचे फायदे आहेत. पण या 5 लोकांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नयेत. फायद्याऐवजी आरोग्याला मोठं नुकसान होतं.
Dec 11, 2023, 05:03 PM ISTमुलींनो 'या' वयापूर्वी मासिक पाळी येत असेल तर सावधान! बळावते अनेक शारीरिक व्याधींची शक्यता
Periods at early age: मुली वयात आल्या अर्थात वयाच्या अमुक एका टप्प्यावर पोहोचल्या असता त्यांना मासिक पाळी येते आणि त्यांच्या शरीरात अनेक बदल घडतात.
Dec 11, 2023, 12:28 PM ISTकच्चा कांदा खाल्ल्यानं शरीरावर दुष्परिणाम? पाहा एका दिवसात नेमका किती कांदा खावा
eating raw onion benefits and side effetcts : अनेक पदार्थांमध्ये मूळ घटकाची भूमिका बजावणारा हाच कांदा शरीरावर कोणते परिणाम करतो माहितीये?
Dec 11, 2023, 11:37 AM ISTपतंगाच्या मागे धावता धावता आला Heart Attack; सातवीतल्या मुलाचा श्वास बंद पडल्याने मृत्यू
Ahmednagar News : अहमदनगरच्या कोपरगावमध्ये एका शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पतंगाच्या मागे धावताना धाप लागून श्वास थांबल्याने सातवीतल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Dec 8, 2023, 09:37 AM ISTबापरे! X Ray मुळं लक्षात आली नवी घातक महामारी; चीनमागोमाग आता भारतातही फैलाव?
China mysterious pneumonia : 5 ते 10 व्या वर्षादरम्यानच्या काळात लहान मुलांच्या रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत असते.
Dec 7, 2023, 02:00 PM ISTबॅक्टेरियाच्या व्हायरसनं वाढवली चिंता; पालकांनो मुलांची काळजी घ्या, 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको
गेल्या काही दिवसांपासून लहान आणि अल्पवयीन मुलांमध्ये नेफ्रोटिक सिंड्रोमची लक्षणं फोफावताना दिसत आहेत.
Dec 6, 2023, 03:24 PM ISTडार्क चॉकलेट खाल्ल्याने आयुष्य वाढतं? हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
Health News : तुम्ही जर डार्क चॉकलेट्स खात असाल तर तुमचं आयुष्य वाढू शकतं, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय हा दावा लोकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने आम्ही याची पोलखोल केली. काय सत्य समोर आलंय पाहा
Dec 5, 2023, 07:02 PM IST
प्रोटीननं भरपूर असलेला मुगाचा डोसा असा बनवा!
High Protein Rich Moong Dal Dosa : हेल्दी ब्रेकफास्ट हवा आहे. तर असा करा घरच्या घरी मुग डाळीचा डोसा.
Dec 4, 2023, 07:06 PM IST