health news

तुम्ही फॉइल, कागद किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? मग आधी 'ही' बातमी वाचा

Health News : आपण टपरीवरून चहा हा कायम प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणतो. डब्बा भरताना किंवा चपाती भाजी केंद्रातून पोळी भाजी आणतो तेही फॉइल, कागद किंवा पिशवीतून. आपण आरोग्याशी खेळतोय असा इशारा FSSAI ने दिला आहे. 

Oct 6, 2023, 05:12 PM IST

पटकन आठवत नाही, आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश...

अनेकदा आपल्या मूडचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. ते वाढवण्यासाठी योग्य आणि् सकस आहार घेणं गरजेचं आहे.मनाला तीक्ष्ण करण्याचा विचार केला तर आहारात अक्रोड,बदाम,अंडी,मासे तसेच हिरव्या पालेभाजांचा समावेश करा. हे पदार्थ मेंदूला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

Oct 5, 2023, 02:11 PM IST

हिंगाचे अतिसेवन केल्यानं शरीरावर काय परिणाम होतात? 'या' व्यक्तींनी तर खाणं टाळावं

hingache tote: हिंग खाल्ल्याचे आपल्या शरीराला अनेक तोटे असतात. त्यामुळे हिंग खाणं हे आपण वेळोवेळी टाळलं पाहिजे. कारण त्याचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. 

Oct 4, 2023, 08:30 PM IST

हार्ट अटॅकनंतरही डॉक्टरांची 'ही' युक्ती वाचवू शकते जीव!

कोरोनानंतर जगभरात हृदयविकारामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

Oct 4, 2023, 05:10 PM IST

Toilet ला जाताना चुकूनही नेऊ नका मोबाइल, नाहीतर..

Toilet ला जाताना चुकूनही नेऊ नका मोबाइल, नाहीतर.. 

Oct 4, 2023, 05:09 PM IST

न वाफवता, न शिजवता खाऊ शकता 'या' भाज्या, मिळतील आरोग्यादायी फायदे

Vegetables Without Cooking: सध्याचे जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे अशावेळी प्रश्न पडतो तो म्हणजे आपण कुठल्या गोष्टी या खाव्यात आणि खाऊ नयेत. सध्या तुम्हाला आम्ही अशाच काही भाज्यांविषयी सांगणार आहोत. ज्या तुम्ही न वाफवता, शिजवता खाऊ शकता त्याचे फार चांगले फायदेही आहेत. 

Oct 1, 2023, 08:21 PM IST

व्हाईट, होलव्हीट की मल्टिग्रेन; उत्तम आरोग्यासाठी कोणता ब्रेड खायला हवा?

Which Bread is good for your health : तुम्हालाही आहे रोज ब्रेड खाण्याची सवय? उत्तम आरोग्यासाठी कोणता ब्रेड चांगला प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...

Oct 1, 2023, 06:50 PM IST

Mumbai News : मुंबईत 'या' आजारांमुळे होतात 25 टक्के मृत्यू; बीएमसीचा धक्कादायक अहवाल!

Mumbai Health News : मुंबईत 2022 मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व इतर हृदयरोग या आजारांमुळे झाल्याचे समोर आलं आहे. 

Sep 30, 2023, 09:46 PM IST

गॅसचा त्रास असू शकतो Heart Attack चं लक्षण! आजच करा 'या' 5 टेस्ट

हृदयासंबंधीत अनेक समस्या आज अनेकांना होत असल्याचे आपण पाहतो. त्याचं कारण आपलं निरोगी आरोग्य आणि विस्कळीत अशी जीवनशैली. हृदयाच्या समस्या ही केवळ भारतातील आरोग्याची चिंता नसून जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याविषयी जाणून घेऊया... 

Sep 27, 2023, 07:06 PM IST

हृदयविकाराचा झटका येण्याच्या महिनाभरापूर्वीच मिळतात 'हे' संकेत

हृदयविकार येण्यापूर्वीची लक्षणे 

Sep 27, 2023, 11:48 AM IST

Special Report : जंक फूड खाल्ल्यामुळं शरीर बनतं कचराकुंडी; खळबळजनक सत्य समोर

Junk Food nutrition and Side Effects Special Report: जंक फूड आरोग्य चाचणीत नापास! पाकिटावर दाखवला जाणाऱ्या Nutrition Chart चं खळबळजनक सत्य समोर 

 

Sep 26, 2023, 07:31 AM IST

High Cholesterol Signs: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास 'या' भागांमध्ये होतात अधिक वेदना

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास 'या' भागांमध्ये होतात अधिक वेदना 

Sep 25, 2023, 06:23 PM IST

'प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल तर जीवाला मुकाल, मीठ खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

Salt Side Effect : मीठ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नाही. मात्र हेच मीठ आता भारतीयांच्या जिवावर उठलंय. WHOनं याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात तब्बल 18 कोटी 80 लाख भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका असल्याचं म्हंटलंय. 

Sep 23, 2023, 09:03 PM IST

Alzheimer's Disease : तुम्हाला अल्झायमर तर झाला नाही ना? 'ही' लक्षणं दिसताच लगोलग डॉक्टरांकडे जा!

Health News in marathi : ज्यांना कोरोना झाला अशा 20 टक्के लोकांना अल्झायमरने आपल्या कवेत घेतलंय.  कोरोना झालेल्यांना अल्झायमरचा विळखा पडतोय. 

Sep 22, 2023, 11:33 PM IST

लघुशंकेला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात?

लहानपणापासूनच शाळेत शिकवलं जातं, की शू ला जायचं असल्यास हाताची करंगळी दाखवत समोरच्याला सूचित करायचं. शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते? 

Sep 22, 2023, 05:24 PM IST