health news

Shocking : लहान मुलानं गिळलं नेलकटर; तुमच्या मुलाच्या हातात कोणती वस्तू आहे यावर लक्ष द्या

वेळीच सावध व्हा. असं काहीतरी तुमच्यासोबत होऊ देऊ नका. 

 

Sep 20, 2022, 01:24 PM IST

Which is Better Pink or White Guava: गुलाबी की पांढरा पेरू? आरोग्यासाठी फायद्याचं काय, एकदा पाहाच

खरा पेच तेव्हा निर्माण होतो, जेव्हा पेरू कोणता खायचा असं कुणीतरी आपल्याला विचारतं. 

Sep 20, 2022, 12:19 PM IST

Sperm Count : शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पुरुषांनी 'या' पदार्थांचे सेवन करावे

हे चार पदार्थ शुक्राणूंची संख्या वाढवतील, जाणून घ्या

Sep 19, 2022, 11:17 PM IST

Hair Growth: टक्कल वाढतंय? 'या' सवयी दूर करतील केस गळतीचा त्रास

क्षणाचीही वाट न पाहता स्वत:ला लावा या सोप्या सवयी 

 

Sep 19, 2022, 12:11 PM IST

Mosquito bite : डास फक्त आपल्यालाच चावतात; असे तुम्हाला वाटते का? 'ही' आहेत त्यामागची कारणे

Mosquito bite : पावसाळ्यातले अनेक आजार डास चावल्यामुळे होतात. डास चावू नयेत म्हणून पुरेपूर काळजी घेऊनही हे आजार पसरण्याचं प्रमाण खूप कमी होत नाही. तुमच्या घरातही अनेकदा डास दिसतील. अशा स्थितीत डास वारंवार का चावतात ते जाणून घेऊया...

Sep 19, 2022, 09:01 AM IST

सकाळी लवकर उठायचं आहे पण शक्य होत नाही... तुमच्यासाठी काही खास टिप्स..

या बातमीत आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या सोप्या आणि जबरदस्त टिप्स देणार आहोत. 

Sep 18, 2022, 10:01 PM IST

Top Benefits Of Dry Fruit : ड्रायफ्रूट्स खाल्यास तुम्हाला 'असे' होतील फायदे....

आज आपण इथे 5 ड्रायफ्रूट्स विषयी सांगणार आहोत... जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट्स खाल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो...

Sep 18, 2022, 04:48 PM IST

उत्साह कमी करणाऱ्या या 5 सवयी तुमच्यात आहेत का? जाणून घ्या...

कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायला जाल आणि तेच काम संपवण्यासाठी सुद्धा उत्साह शिल्लक राहत नाही….

Sep 18, 2022, 12:45 PM IST

Camphor Benefits : जादूई कापूर तेलाचा वापर 'असा' करा, जाणून घ्या काय आहेत फायदे

कापूरचा वापर आपण सर्वजण घरात पूजा करण्यासाठी वापरतो.

Sep 17, 2022, 01:20 PM IST

High Cholesterol वाढण्याची लक्षणं तुमच्या चेहऱ्यावरही दिसतात; दुर्लक्ष करणं पडेल महागात

तुमच्या चेहऱ्यावर देखील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती.

Sep 17, 2022, 07:38 AM IST

Diabetes च्या रूग्णांसाठी दिलासादायक बातमी; जनऔषधीमध्ये 'या' रामबाण औषधाचा समावेश

देशातील 7 कोटी मधुमेही रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे.

Sep 17, 2022, 06:34 AM IST

डेंग्यू,मलेरिया झाल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कसे वाढवाल? जाणून घ्या

बकरीचे दुध, नारळ पाणी आणि पपईच्या पानांचा रसाने खरचं शरीरात प्लेटलेट्स वाढतात का? 

Sep 16, 2022, 10:32 PM IST

Skin Care Tips: चेहऱ्यावर पाहिजे असेल ग्लो... रात्री झोपताना हा फेसपॅक जरुर लावा...

आम्ही तुम्हाला यामध्ये असे घरगुती उपाय (Solution) सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसेल. 

Sep 16, 2022, 08:16 PM IST

तुम्हालाही आहे का PCOS चा त्रास? Netflix मुळं गाजलेल्या अभिनेत्रीनं सांगितले सोपे उपाय

प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार PCOS चे परिणाम आणि लक्षणं दिसून येतात.

Sep 16, 2022, 11:42 AM IST

Health Tips: सकाळी चूळ न भरता पाणी पिण्याचे अनोखे फायदे, जाणून घ्या

काही नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी फायेदशीर ठरू शकतात. सकाळी उठून चूळ न भरता पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. 

Sep 15, 2022, 03:56 PM IST