दात किडणे, हिरड्यांना सूज येणे बेतेल जीवावर, 75 टक्क्यांपर्यंत वाढते Liver Cancer Risk
Oral Health: दात आणि तोंडाची दररोज स्वच्छता करणे खूप महत्वाचे आहे. तोंडाच्या स्वच्छतेच्या अभावामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका (Liver Cancer risk) वाढू शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.
Sep 15, 2022, 01:59 PM ISTअॅसिडिटीच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका? कॅन्सर वाढवणाऱ्या 'या' 26 औषधांवर बंदी
अॅसिडिटीवर औषधं घेताय? सावधान ! आधी ही बातमी वाचा, या औषधांवर घालण्यात आली आहे बंदी
Sep 14, 2022, 09:59 PM ISTHealth Tips : तुम्हीही जेवणात गव्हाच्या पिठाची चपाती खाता का? थांबा, आताच वाचा ही बातमी
ही गव्हाच्या पिठापासून (wheat roti) तयार करण्यात आलेली पोळी खरंच आरोग्यासाठी फायद्याची आहे का?
Sep 13, 2022, 12:44 PM ISTHeart Attack या धोक्याच्या Warning Signकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवाला वाढू शकतो धोका
Heart Attack Risk: हृदयविकाराकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. हृदयविकाराचा झटका जीवावर घातक देखील ठरु शकतो, त्यामुळे त्याचा धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे. चला जाणून घ्या हृदयविकाराचा झटका कसा टाळता येईल.
Sep 13, 2022, 10:49 AM ISTDaily Shaving Benefits: रोज दाढी करण्याचे फायदे काय आहेत? जाणून घ्या
भली मोठी दाढी ठेवण की रोज शेव्हिंग करण फायद्याचं,चांगल्या चेहऱ्यासाठी नेमकी कोणती गोष्ट महत्वाची आहे?
Sep 12, 2022, 02:39 PM ISTMosquitoes Home Remedies: डासांच्या प्रादुर्भावामुळे हैराण, करा हे 4 घरगुती उपाय; तात्काळ आराम
Remedies for Mosquitoes: जर तुम्हालाही डासांचा (Mosquitoes) त्रास होत असेल तर यावर एक उपाय आहे. आम्ही तुम्हाला डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. या उपायाचा अवलंब केल्याने डास तुमच्या खोलीतून बाहेर पडतीलच. तसेच ते घरातूनही पळून जातील.
Sep 10, 2022, 12:09 PM ISTHigh Cholesterol : हे गुलाबी फळ खाल्ल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला मिळतील अनेक लाभ
Cholesterol Lowering Fruit: कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीराचा शत्रू म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण तो अनेक रोगांचे मूळ आहे. या शत्रूला परतवायचे असेल तर गुलाबी रंगाचे फळ खावे लागेल. ज्यामध्ये भरपूर शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आहेत.
Sep 10, 2022, 11:39 AM ISTHealth Tips: तासनतास AC मध्ये राहणाऱ्यांना होऊ शकतात 'हे' भयानक आजार
जाणून घ्या AC मध्ये राहण्याचे तोटे
Sep 9, 2022, 06:36 PM ISTचांदीची भांडी आणि दागिने चमकतील चंद्रासारखे लख्ख, फक्त्त वापरा 'ही' सोपी ट्रीक
ज्वेलर्सकडे जाऊन आपल्याला मग आपल्या खिशातील पैसे काढून त्यावर खर्च करावा लागतो.
Sep 8, 2022, 10:04 PM ISTDeficiency Disease: शरीर अशक्त झालेय, नेहमीच जाणवतो थकवा; या पोषक घटकांची कमतरता आहे का?
Vitamin Deficiency: जीवनसत्त्वे हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे पोषक घटक आहेत, जर त्याची कमतरता असेल तर शरीर कमकुवत आणि कमजोर होते आणि इतर अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.
Sep 8, 2022, 02:44 PM ISTCovid Rules : सुट्ट्यांच्या दिवशीही घराबाहेर पडण्यास बंदी; कोट्यवधी नागरिक नजरकैदेत
बापरे! हा Corona गेला म्हणता म्हणता आता दुपटीनं घाबरवू लागलाय. अवस्था पाहून धडकीच भरेल
Sep 7, 2022, 12:58 PM ISTजपानी तरुणींची त्वचा इतकी नितळ कशी? पहिल्यांदाच रहस्य समोर, तुम्हीही दहा वर्षे तरुण..!
यामध्ये विटामिन बी(vitamin B) असते जे पावरफूल अँटी ऑक्सीडेंट(Anti Oxidant) आहे.जे आपल्या त्वचेमधील कॉलेजेन(skin collagen) वाढवून सुरकुत्या हटवते...
Sep 7, 2022, 11:11 AM ISTCorona: कोरोनाचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट आला समोर, आता महिन्यातून तुम्हाला एकदा करेल संक्रमित!
Corona Update: कोरोनाचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट समोर आला आहे. Omicron BA.5: Omicron BA.5 बद्दल तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा नवीन व्हेरिएंट पूर्वीच्या इतर प्रकारांपेक्षा खूप वेगाने पसरतो. जिथे पूर्वी लोकांना एकदा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या विषाणूपासून प्रतिकारशक्ती मिळत होती, तिथे तसे होत नाही.
Sep 7, 2022, 09:32 AM ISTदारूच्या दुष्परिणामांपासून वाचायचंय?; मग 'हे' उपाय ठरतील फायदेशीर
परंतु दारूच्या आहारीही अनेक जण जातात आणि त्यांची दारू सुटता सुटत नाही.
Sep 5, 2022, 09:49 PM ISTनिरोगी जीवन हवंय तर तुमच्या जीवनशैलीत करा 'या' सवयींचा समावेश
त्यासाठी आपल्याला या काही सवयींचा अवलंब करावा लागेल.
Sep 4, 2022, 10:19 PM IST