health news

Milk : दूध प्यायल्यानंतरही आणि आधी या वस्तू खाऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान

Wrong Milk Combination:  लहान मुले असो वा वडीलधारी, दूध हे सर्वांसाठीच फायदेशीर असते. दुधाचे नियमित सेवन केल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

Aug 13, 2022, 10:30 AM IST

Monkeypox: मंकीपॉक्स व्हायरसचा पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव, जगातील पहिलीच केस समोर

 Monkeypox Study: कोरोनानंतर देशात मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव झाल्याने भूकंप झाला. आता नवीन माहिती समोर आली आहे. जगात अशी पहिलीच घटना समोर आली आहे.  

Aug 13, 2022, 09:18 AM IST

तुमची जीभ अशी दिसू लागली तर सावधान, शरीरात उद्भवू शकते Vitamin B12 ची तीव्र कमतरता

व्हिटॅमिनच्या कमतरतेचे निदान करणे कठीण आहे. पण जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल, तर जीभेमुळे ओळखू शकता. 

Aug 11, 2022, 06:19 PM IST

धक्कादायक | चीनमध्ये कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ

कोरोनानंतर (Corona virus) जगावर पुन्हा एका व्हायरसचं संकट घोंगावतंय.

Aug 10, 2022, 11:49 PM IST

Hair Care Tips: नारळ दुधाने केसांची चांगली वाढ, अशा प्रकारे करा वापर

 Coconut Milk For Hair:​ नारळाच्या दुधाला चांगली चव सते. पण तुम्हाला माहीत आहे का, नारळाच्या दुधाचा वापर केल्याने केसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते.  

Aug 10, 2022, 03:24 PM IST

भांडी धुताना तुम्ही 'या' चुका करत नाही ना? नाहीतर होईल याचा गंभीर परिणाम

आपल्या घरात दररोज जेवण बनवलं जातं आणि जेवण जेवल्यावर खरखटी ताटं किंवा भांडी घासली जातात. तसे पाहाता हे सर्वांच्याच घरी नेहमीचंच काम आहे. 

Aug 10, 2022, 02:41 PM IST

Jeera Water Benefits : दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या आणि पाहा जादू!

जिरे पाणी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचे पाणी सूज आणि अपचन दूर करण्यास मदत करते. तसेच जिऱ्याचे पाणी पोटदुखी बरे करण्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरते.

Aug 10, 2022, 01:15 PM IST

Weight Loss: वजन कमी केल्याचा आनंद जास्त काळ टिकवायचा असेल तर या टिप्स फॉलो करा

आरोग्याच्या दृष्टीकोनातून शरीराचं वजन खूप महत्त्वाचं आहे. वाढलेलं वजन वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतं. त्यामुळे वजन वाढलं की चिंतेत वाढ होते. 

Aug 10, 2022, 12:48 PM IST

गरोदपणातही चमकदार त्वचा हवी असल्यास फॉलो करा Alia Bhatt च्या ‘या’ भन्नाट Tips

तुम्हालाही गरोदरपणात अशीच चमक मिळवायची असेल, तर या सोप्या टिप्स नक्कीच मदत करतील.

Aug 10, 2022, 11:44 AM IST

केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीयत का?जाणून घ्या

केळीचं साल खाल्ल्याने कॅन्सरपासून होतो बचाव, जाणून घ्या कसा तो

Aug 9, 2022, 09:06 PM IST

Harmful Realtionship : 'या' 4 प्रकारच्या लोकांपासून नेहमी दूर राहा, नाहीतर तुम्हाला उध्वस्त करतील

आयुष्याच्या प्रवासात अनेकदा चांगली माणसं भेटतात जी आपली खूप मदत करतात आणि आपल्या एक नवा मार्ग दाखवून जातात. 

Aug 9, 2022, 07:49 PM IST

Fruit Shake प्यायला आवडतं? मग आधी त्याबाबत काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं

बातमी वाचून तुमच्या मनात असाच विचार येत असेल की, असं का? चला तर मग आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. 

Aug 8, 2022, 07:26 PM IST

तुम्ही देखील 'या' गोष्टींच सेवन मोठ्या प्रमाणात करता का? मग सावधान! तुम्हाला देखील पडू शकतं टक्कल

जर आपला आहार आणि जीवनशैली योग्य नसेल, तर एक दिवस आपणही टक्कल पडण्याच्या समस्येला बळी ठरू शकतो.

Aug 7, 2022, 04:48 PM IST