health news

Egg : दिवसाला जास्तीत जास्त किती अंडी खावी? जाणून घ्या

अंडी खायला अनेकांना आवडतं. पण रोज किती अंडी खावीत याचं प्रमाण देखील सुनिश्चित करायला हवं.

Jul 18, 2022, 10:58 PM IST

पावसाळ्यात ताप आल्यावर 'ही' चाचणी नक्की करा, याकडे कधीही दुर्लक्ष करु नका

चला जाणून घेऊया पावसाळ्यात ताप आल्यावर कोणती चाचणी करावी.

Jul 18, 2022, 10:18 PM IST

हिरव्या वेलचीचे शरीराला होतात मोठे फायदे, जाणून घ्या

आरोग्यासाठी वेलचीचे होणारे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Jul 18, 2022, 10:14 PM IST

जांभळासोबत 'या' गोष्टींचं सेवन नकोच, ते तुम्हाला महागात पडू शकतं

चला जाणून घेऊया जांभुळ खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

Jul 18, 2022, 08:25 PM IST

Bathing Mistakes : अंघोळीनंतर तुम्ही देखील 'या' चुका करता का? मग याचे परिणाम गंभीर होऊ शकतात

 दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आंघोळ करणे खूप प्रभावी असते असे म्हणतात. आंघोळ केल्याने थकवा दूर होतो आणि फ्रेशही वाटते. पण...

Jul 17, 2022, 08:12 PM IST

Cholesterol वाढणे शरीरासाठी धोक्याची घंटा, 'या' गोष्टींची काळजी घ्या

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या गोष्टी खाव्यात, कोणत्या टाळाव्यात, जाणून घ्या 

Jul 17, 2022, 03:08 PM IST

पावसाळ्यात नेमक्या कोणत्या गोष्टी खाव्यात कोणत्या टाळाव्यात,जाणून घ्या

पावसाळ्यात 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा, आरोग्य राहील सुदृढ 

Jul 15, 2022, 07:23 PM IST

'या' माशीपासून सावध राहा, तिला अंगावर चुरडण्याची चूक अजिबात करु नका

'नैरोबी फ्लाय'च्या लक्षणाबाबत सांगितले जात आहे की, ही माशी शरीराच्या कोणत्याही भागात बसल्यावर जखमा करू शकते.

Jul 14, 2022, 04:57 PM IST

पावसाचं पाणी किती शुद्ध असतं? ते आपण पिऊ शकतो का? जाणून घ्या

तसे पाहाता पावसाचे पाणी हे सर्वात शुद्ध पाणी आहे. परंतु अनेकांचा या पाण्याबद्दल वेगवेगळा गैरसमज आहे.

Jul 14, 2022, 04:52 PM IST

Health News: काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं आरोग्यासाठी घातक?

काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटातील पाण्याचं प्रमाण वाढतं

Jul 14, 2022, 06:56 AM IST

गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करु नका, यामुळे होऊ शकतं तुमचं नुकसान

आपण स्वयंपाकाशी संबंधीत किंवा जेवणाशी संबंधीत बरेच नियम ऐकतो. ज्याचा संबंध आध्यात्मिक गोष्टींशी लावला जातो. परंतु आध्यात्मिकच नाही तर यामागे काही वैज्ञानीक कारणं देखील असतात.

Jul 13, 2022, 10:24 PM IST

Hair Care Tips: तुम्ही पण केसांना तेल लावत नाही का? जाणून घ्या काय नुकसान होतं

सुंदर दिसण्यासाठी केस निरोगी असणे खूप गरजेचे आहे. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आणि ते मजबूत आणि चमकदार राहण्यासाठी वेळोवेळी तेल लावले पाहिजे.

Jul 13, 2022, 06:41 PM IST

काजूबद्दल या गोष्टी तुम्हाला माहितीय? जाणून तुम्हाला ही बसेल धक्का

काजू आपल्या शरीरासाठी जितके चांगले आहे, तितके वाईट देखील आहे. चला याबद्दल जाणून घेऊ या.

Jul 13, 2022, 05:44 PM IST

तुमच्या वाईट सवयीच करतायत तुमच्या ओठांचे नुकसान, त्या आताच थांबवा

तुम्हाला माहितीय का, की तुमच्या चुकीच्या सवयी खरंतर तुमचे ओठ काळे करण्यासाठी कारणीभूत आहेत.

Jul 11, 2022, 09:36 PM IST

डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात या 5 गोष्टींचा करा समावेश

डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करावा. जेणेकरुन डोळ्याचे आरोग्य चांगले राहिल.

Jul 11, 2022, 09:28 PM IST