health news

दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला ही ऑफिसमध्ये येते का झोप? मग ही ट्रिक वापरा पुन्हा कधीही येणार नाही झोप

आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण आणि त्यावरील उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे पुढच्या वेळेपासून तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येणार नाही.

Jun 20, 2022, 07:36 PM IST

साखर नसलेला चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक,जाणून घ्या कारण

मधुमेहाचे असे अनेक रूग्ण आहेत ज्यांना चहा पिण्याची खुप सवय असते. 

Jun 16, 2022, 10:05 PM IST

Women Health : 'या' 5 सवयींचा महिलांच्या Period Cycle वर होतो परिणाम, त्या आत्ताच सुधारा

जाणून घेऊया कोणत्या अशा सवयी आहेत ज्या मासिक पाळीत अडथळा ठरतात.

Jun 15, 2022, 10:38 PM IST

जेवणानंतर 'हा' व्यायाम करा, तुम्हाला पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या येणार नाहीत

जर तुम्हाला नेहमी निरोगी राहायचे असेल, तर जेवल्यानंतर 20 मिनिटे नक्कीच स्वत:साठी काढा.

Jun 15, 2022, 05:49 PM IST

टूथपेस्टवर अशी खूण असेल, तर सावध व्हा! त्याकडे कधीही दुर्लक्ष करु नका

बऱ्याच लोकांना या चिन्हाबद्दल माहिती नसते, ज्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात. परंतु तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे.

Jun 14, 2022, 08:47 PM IST

Full Body Pain: तुमचं संपूर्ण शरीर दुखतं का? हे कारण असू शकते

हात, पाय, गुडघे, कंबर, पाठदुखी या अनेकांच्या तक्रारी असतात. पण काही लोकांना संपूर्ण शरीरात वेदना होतात.

Jun 14, 2022, 08:27 PM IST

चहा-कॉफीनंतर पाणी पितात का? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, ते जाणून घ्या

अहवालानुसार, चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. पण...

Jun 14, 2022, 06:38 PM IST

Uric Acid पासून मुक्ती मिळवा, आजच वापरा 'हा' मसाला

जर तुमच्या शरीरात देखील यूरिक ऍसिडचे प्रमाण जास्त झाले असेल, तर फक्त या गोष्टींचा वापर करा.

Jun 12, 2022, 04:57 PM IST

Health Tips : सतत पाय हलवण्याची सवय असू शकतो गंभीर आजाराचा धोका

तुम्हालाही बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय? या आजाराचे संकेत तर नाहीत?

Jun 10, 2022, 04:56 PM IST

कॅन्सरवर सापडलं 'रामबाण औषध' ? एका गोळीचे 6 डोस, कॅन्सरचा खात्मा ?

डॉक्टरांच्या चाचणीत 100 % रुग्ण ठणठणीत, कॅन्सरच्या 18 रुग्णांवर 6 महिने चाचणी

Jun 9, 2022, 06:32 PM IST

तुमच्या 'या' 5 सवयींमुळेच होतायत तुमची हाडं कमजोर, आजपासून हे करणं बंद करा

चला आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपाय आणि सवयी सांगणार आहोत, ज्या आपल्या आजींच्या काळापासून चालत आलेल्या आहेत.

Jun 9, 2022, 02:55 PM IST

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा हाहाकार

कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकड्यात (Mumbai Corona Update)  झपाट्याने वाढ होतेय. 

 

Jun 8, 2022, 10:55 PM IST

तुम्हाला जास्त चहा पिण्याची सवय आहे का? मग यामुळे होणारे तोटे जाणून घ्या

पुन्हा पुन्हा चहा पिण्याची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

Jun 8, 2022, 10:00 PM IST

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा कहर, रुग्णसंख्या 2 हजार पार

Maharashtra Corona Update : कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात दररोज सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होतेय. 

Jun 8, 2022, 07:03 PM IST

गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी 'या' सवयी सोडा, नाहीतर याचा तुमच्या बाळावर होऊ शकतो परिणाम

गर्भधारणा होण्यासाठी प्रत्येक महिलांनी त्यांच्या या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत, असं डॉक्टर सांगतात.

Jun 7, 2022, 02:15 PM IST