health news

Weight loss: वजन कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी करा फक्त 'हे' काम; पटकन कमी होईल चरबी

अर्ध्याहून अधिक आजारपण हे फक्त झोपेनंच कमी होतं.

Jun 7, 2022, 08:07 AM IST

तुम्ही देखील कलिंगड खाताना अशा गोष्टी करताय? मग तुम्ही खुप मोठी चूक करताय

आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत, जे कलिंगड कापून फ्रीजमध्ये ठेवतात. परंतु ते चुकीचे आहे.

Jun 6, 2022, 06:33 PM IST

Nails Care Tips: अशी घ्या तुमच्या नखांची काळजी, नाहीतर पडेल महागात

अनेक वेळा आपल्या नखांची काळजी घेत असताना आपण अनेक चुका करतो ज्यामुळे आपवं नुकसान होते.

Jun 4, 2022, 06:30 PM IST

'या' ड्रायफ्रुटबद्दल तुम्ही यापूर्वीही ऐकलं असेल, पुरुषांसाठी अधिकच ठरेल फायदेशीर

मुळात पुरुषांचं आरोग्यही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. 

 

Jun 4, 2022, 03:07 PM IST

वयाच्या ३० वर्षानंतर प्रत्येक पुरुषाने 'ही' चाचणी करून घ्यावी, आरोग्य राहीलं चांगलं

वयाच्या तिशीनंतर प्रत्येक पुरुषांमागे अनेक आजारांच संकट मागे लागते. 

Jun 3, 2022, 09:41 PM IST

आता अवघ्या काही मिनिटांमध्ये कमी होणार तुमचं Belly Fat

या वर्कआउटमध्ये दिलेले व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यास तसंच तुमची शारीरिक शक्ती वाढवण्यास मदत करतील.

Jun 1, 2022, 06:59 AM IST

1 जूनपासून बदलणार 'हे' 5 मोठे नियम, थेट तुमच्या खिशावर होणार याचा परिणाम

जून महिना सुरू होणार आहे आणि या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.

May 31, 2022, 07:43 PM IST

दिवसभर तुम्हालाही जाणवतोय थकवा? मग रोजच्या तुमच्या सवयी बदला

रोज थकवा जाणवणं शरीरासाठी धोक्याचं, आजच बदला तुमच्या रोजच्या 'या' सवयी

May 31, 2022, 06:29 PM IST

'या' डाळी रात्री कधीही खाऊ नका, फायद्याऐवजी होईल तुमचं नुकसान

चला तर मग जाणून घेऊया की, डाळीमुळे तुम्हाला कोण-कोणते नुकसान होऊ शकते.

May 30, 2022, 06:33 PM IST

Deodorant Allergy : डिओ वापरताय तर मग या गोष्टीची काळजी घ्या.

उन्हाळ्यात घामाच्या वासाने त्रास होत असेल तर डिओ वापरण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. कारण डीओचा चुकीचा वापर किंवा अतिवापरामुळेही अनेक समस्या उद्भवू शकतात.

May 24, 2022, 11:47 PM IST

Health News : भेंडी शुगर लेव्हल नियंत्रित करते का? जाणून घ्या काय आहेत भेंडीचे फायदे

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये अनेक प्रकारच्या पौष्टिक हिरव्या भाज्यांचा उल्लेख आहे, भिंडी देखील त्यापैकी एक आहे.

May 24, 2022, 11:23 PM IST

'या' गोष्टीसोबत चुकूनही खाऊ नका दही, नाहीतर शरीराचं होईल मोठं नुकसान

उन्हाळ्यात दही खाल्ल्यानेही खूप फायदा होतो, त्यामुळे ते खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. परंतु...

May 24, 2022, 09:58 PM IST

अंडर गारमेंट्सची एक्सपायरी डेट असते का? तज्ज्ञांकडून याबाबत धक्कादायक खुलासा

आपल्याला तर हे माहित आहे की, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची एक्सपायरी डेट असते. परंतु गारमेंट्सची एक्सपायरी डेट असते हे तुम्हाला माहितीय का?

May 20, 2022, 08:55 PM IST

Health Tips | नखं देतात रोगाचे संकेत?, रंगावरुन जाणून घ्या आरोग्याची स्थिती

आपली नखं पाहून यकृत, हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती कळू शकते. जर तुमच्या नखांचा रंग बदलत असेल तर सावध व्हा, कारण हे शारीरिक समस्यांचं लक्षण असू शकतं.

May 19, 2022, 04:44 PM IST

केळीवर का पडतात तपकिरी रंगाचे डाग, जाणून घ्या 'या' मागचं सायन्स

केळींना जास्त न पिकण्यापासून वाचवण्यासाठी दुसरा चांगला पर्याय कोणता आहे, असा अनेकांना प्रश्न पडतो.

May 18, 2022, 06:04 PM IST