health news

दही खाल्ल्यानंतरही 'या' 4 गोष्टी कधीही खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होईल विपरीत परिणाम

जसे आपण सर्व जाणतो की दही हा थंड पदार्थ आहे. अशा परिस्थितीत दह्यानंतर गरम वस्तूंचे सेवन करू नये. त्यामुळे शरीरात सर्दी तसेच आणि उष्णतेची समस्या उद्भवू शकते.

Jul 27, 2022, 08:23 PM IST

जेवल्यानंतर 'या' 3 गोष्टी कधीही खाऊ नका, नाहीतर तुमचं पोट होईल खराब

 आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अन्न खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये ते सांगणार आहोत.

Jul 27, 2022, 05:12 PM IST

Belly Fat कमी करण्यासाठी ग्रीन टी पिताय? पण तुमची बनवण्याची पद्धत बरोबर आहे का?

बेली फॅट कमी करण्यासाठी ग्रीन टी कसा बनवायचा आणि ग्रीन टी किती प्रमाणात प्यायला पाहिजे. 

Jul 27, 2022, 06:41 AM IST

Diabetes: तुम्हाला डायबिटीज झाला आहे का? असं मिळवाल नियंत्रण

जर तुम्हाला डायबिटीज झाला तर दैनंदिन जीवनात काही बदल करणं गरजेचं आहे.

Jul 26, 2022, 04:45 PM IST

जिभेवर काळे डाग दिसू लागले तर सावधान, याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

यापासून सुटका करण्यासाठी कडुलिंबाची पाने हा उत्तम उपाय आहे.

Jul 25, 2022, 10:22 PM IST

दात दुखणे आणि किडण्याची समस्या त्रास देतेय? काळजी करु नका फक्त या गोष्टी करा...

आजकाल लहान मुले, म्हातारे, तरुण सर्वांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढत आहे.

Jul 25, 2022, 05:59 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 'स्वाईन फ्लू'चा धोका, दोघांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

स्वाईन फ्लू सोबतच डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण देखील वाढले 

Jul 25, 2022, 04:53 PM IST

बिंधास्त प्या चहा! वजन कमी होण्यासोबतच मिळवा नितळ त्वचा, अट फक्त एकच...

चहा? नको म्हणण्यापूर्वी दोनदा विचार करा, आधी फायदे वाचा

Jul 25, 2022, 11:03 AM IST

कोणीही शिंकल्यानंतर Bless You का म्हणतात? कारण असं, जे कधी ऐकलंही नसेल

शेजारी असणारं कोणीतरी Bless You म्हटलंच असेल. असं का?

Jul 25, 2022, 09:56 AM IST

Health: कोणता मनुका आरोग्यासाठी असतो अधिक फायदेशीर?

बाजारात अनेक प्रकारचे मनुके विक्रीसाठी असतात. पण कोणता मनुका अधिक चांगला असतो.

Jul 23, 2022, 10:58 PM IST

लघवीचा असा रंग दिसणे ठरू शकते धोकादायक, त्याकडे दुर्लक्ष करु नका

निरोगी व्यक्तीमध्ये, मूत्राचा पिवळा रंग हे लक्षण आहे की, तुमची किडनी योग्यरित्या काम करत आहे. 

Jul 21, 2022, 07:56 PM IST

व्हायरल फिव्हरमध्ये लगेच औषध खाऊ नका, जाणून घ्या लवकर बरे होण्यासाठी कोणते उपाय चांगले

डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला ताप आला असेल, तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढत आहे.

Jul 21, 2022, 05:50 PM IST

पावसाळ्यात दही खाणे फायदेशीर की हानिकारक? सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

दह्यामध्ये असलेले कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि पचन व्यवस्थित ठेवतात, पण...

Jul 20, 2022, 10:19 PM IST

ब्रा मुळे स्तनाचा कर्करोग होतो का? जाणून घ्या यावर तज्ञांचे मत

महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. ज्यावर बरेच लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात.

Jul 20, 2022, 04:50 PM IST

हेयर स्ट्रेटनिंगनंतर केस गळणं किंवा खराब होऊ नयेत म्हणून या गोष्टी करा

तुम्हालाही हेयर स्ट्रेटनिंग करायची सवय? मग या गोष्टी न चुकता पाहाच 

Jul 19, 2022, 05:09 PM IST