health news

Diabetes Diet: 'डायबिटीस'वर रामबाण हे आयुर्वेद फूड्स, साखर पातळी राहते नियंत्रण

Diabetes Control Tips : आजकाल डायबेटीसचे अनेक रुग्ण दिसून येत आहे. (Diabetes Control Tips) जर तुम्हाला एकदा मधुमेह झाला असेल तर तुम्हाला आयुष्यभर तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.अशा परिस्थितीत..

Aug 19, 2022, 09:03 AM IST

नारळ पाणी प्यायल्यानंतर त्याची मलई फेकू नका, फायदे जाणून हे कधीही करणार नाही!

Tender Coconut Cream: भारतासह जगभरात नारळाच्या पाण्याला मागणी आहे, कारण शरीराला हायड्रेट ठेवण्याचा हा स्वस्त आणि आरोग्यदायी मार्ग आहे. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांचे मते,  नारळाची मलई जरूर खावी अन्यथा तुम्ही त्याच्या फायद्यापासून वंचित राहाल.

Aug 19, 2022, 07:55 AM IST

तुम्ही चहासोबत फरसाण खाता! आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

बहुतेक लोक चहाबरोबर उत्साहाने फरसाण खातात. पण यामुळे आरोग्याचे किती नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का?

Aug 18, 2022, 08:23 PM IST

सावधान! लहान मुलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण अधिक, ही आहेत लक्षणे

सध्याच्या काळात हृदयविकार (Heart disease) होणं खूप कॉमन झालं आहे. पूर्वी पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींना हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack)आल्याचे समजत होते. आता तर अगदी तरुणांनाही हार्ट अ‍ॅटॅक येतो आणि जीवही गमवावा लागतोय.

Aug 18, 2022, 05:04 PM IST

जादूकी नव्हे, 'हड्डी तोड झप्पी'; सहकाऱ्याच्या मिठीमुळे महिला रुग्णालयात दाखल

आई आणि मुलं, नवरा-बायको, मित्र-मैत्रिणी आणि भावंडाना कडकडून मिठी मारून तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता. पण चीनमध्ये महिलेला तिच्या सहकार्‍याने घट्ट मिठी मारल्यामुळे बरगड्यांची 3 हाडं मोडली...

Aug 18, 2022, 12:21 PM IST

Belly fat : सकाळी उपाशी पोटी 'या' 3 गोष्टी घटवतील तुमच्या पोटाचा घेर

तुम्ही काही व्यायाम करून पोटावरील चरबी कमी करू शकता.

Aug 18, 2022, 06:36 AM IST

Diet Soda: डाएट सोडा पिताय? तर आजच थांबवा, नाहीतर आंधळे व्हाल!

डाएट सोडा तुमच्या डोळ्यांसाठी एक मोठा धोका असू शकतो. एका संशोधन अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

Aug 17, 2022, 02:28 PM IST

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा, जिममध्ये जाण्याची गरज नाही !

 Weight Loss Tips : तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही व्यायामाशिवायही वजन कमी करु शकता? येथे आम्ही तुम्हाला असे काही सोपे मार्ग सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करुन तुम्ही तुमचे वजन सहज कमी करु शकता. 

Aug 17, 2022, 11:44 AM IST

घर बसल्या वजन कमी करा, 'या' सोप्या एक्सरसाईजने

पोटावरची चरबी घरबसल्या कमी करा, हे एक्सरसाईज करतील मदत 

Aug 16, 2022, 10:03 PM IST

Exercise : रिकाम्या पोटी व्यायाम करताना काय घ्याल काळजी?

Empty Stomach Exercise Benefits: व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, परंतु रिकाम्या पोटाचा व्यायाम करणे योग्य आहे की नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. त्याचे फायदे आहेत, परंतु असे काही आहे जे आपल्याला नुकसान पोहोचवू शकतात. 

Aug 16, 2022, 12:23 PM IST

चेहऱ्यावर पिंपल आल्यास 'या' चुका टाळा, अन्यथा होईल मोठं नुकसान

चेहऱ्यावर पिंपल आलेत, मग या चुका टाळा 

Aug 15, 2022, 11:15 PM IST

Dinner Diet: रात्रीच्या आहारात 'या' गोष्टी टाळा, जाणून घ्या

रात्रीच्या वेळी आहारातून या पाच गोष्टींना टाळलं पाहिजे.

Aug 14, 2022, 09:14 PM IST

Kitchen Hacks: अशापद्धतीने कधीही धुवू नका पालोभाज्या, नाहीतर फायद्याएवजी होईल तुमचं नुकसान

आधीच आपण पालेभाज्या जास्त शिजवत नाही. त्यामुळे या भाज्यांमध्ये असलेले बॅक्टेरीया देखील मरत नाही.

Aug 14, 2022, 05:11 PM IST

अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीयत का? जाणून घ्या

नुसतं फळ नाही तर औषध आहे, अंजीर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का?

Aug 13, 2022, 10:03 PM IST