आरोग्याची काळजी घेणार स्मार्टफोन, कशी ते पाहा?
आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे आता स्मार्टफोन आपल्याला सांगेल. मात्र, आपल्या स्मार्टफोनमध्ये 'पेसर' हे अॅप असणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढते वजन आणि प्रकृतीची काळजी घेण्यासाठी हे अॅप तुम्हाला मदत करेल.
Sep 9, 2015, 02:43 PM ISTएका मिनिटात तपासा मोबाईलच्या बॅटरीचं आरोग्य
तुमच्या फोनच्या बॅटरीची क्षमता आता कमी होतेय का?, याची माहिती घेणे आता सोपे झाले आहे. जेव्हा चार्ज केल्यानंतरही तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालत नसेल, तर त्या बॅटरीचं आरोग्य तपासून पाहणे महत्वाचे ठरते. कारण अनेक वेळा अशी बॅटरी दोन महिन्यापेक्षा जास्त चालते, पण त्या आधीच ती बॅटरी टाकून दिली जाते.
Sep 7, 2015, 04:39 PM IST१० टिप्स: कडूलिंबातील औषधी गुण... वाढवा सौंदर्य, उत्तम आरोग्य
कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.
Sep 7, 2015, 11:25 AM ISTसावधान, साबणामुळे गर्भपाताचा धोका वाढतो!
सर्वसामान्य वस्तूंच्या वापरामुळे महिलांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. हात धुण्याचा साबण, शॅम्पू तसेच पॅकिंग खाद्यपदार्थांमुळे महिलांना गर्भपाताचा धोका पोहोचत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. आरोग्याच्याबाबतीत ही चिंतेची बाब असल्याचे अभ्यासकांनी आपल्या अहवालात नमुद केली आहे.
Sep 3, 2015, 04:59 PM ISTसावधान! आता अवघ्या विशीतही होतो हार्ट अॅटॅक
दिल्लीत एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय निशांतची (बदललेलं नाव) जीवनशैली त्याच्या वयातील इतर मुलांसारखीच धावपळीची होती. तो फक्त चार तास झोपायचा, जेवणात अधिक कोलेस्ट्रॉलचं आणि ट्रांस फॅटचं प्रमाण असलेलं जंक फूड, तणावमुक्त राहण्यासाठी दारू आणि सिगारेटचं वापर.
Aug 24, 2015, 04:59 PM ISTव्हिडिओ : भर रस्त्यात महिलेने उतरविले कपडे, कारण ऐकाल तर धक्का बसेल
नुकतीच एक विचित्र पण मनाला भिडणारी घटना लंडनच्या रस्त्यावर घडली. एका महिलेने गेल्या बुधवारी लंडनच्या प्रसिद्ध पिसाडिल्ली सर्कसच्या रस्त्यावर सर्वांच्या समोर कपडे उतरविले.
Aug 21, 2015, 04:37 PM ISTकाळे मिरे तुमच्या आमच्या आरोग्यासाठी खूप कामाचे
मसाल्यात वापरण्यात येणाऱ्यापैकी एक काळे मिरे (काळी मीरी). या काळे मिऱ्यात खूप औषधी गुणधर्मसुद्धा आहे. त्यामुळे याचा आरोग्यासाठी खूप उपयोग होतो. मसाल्यात तिखट म्हणून याचा वापर केला जातो.
Aug 19, 2015, 04:20 PM ISTचांगले आरोग्य हवे तर उपवास करा
सध्याच्या फास्टफूडच्या जगात उपवासाला फारसे महत्वाचे स्थान राहिले नाही. शरिराला अन्न जेवढे गरजेचे असते तितकेच किंबहूना त्याहून जास्त गरजेचे उपवास आहेत.
Aug 2, 2015, 12:23 PM ISTभारतीय तांदूळ खाण्यासाठी घातक
भारतात उगवणाऱ्या तांदूळात निश्चित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आर्सेनिक आढळले आहे. या प्रकारचे तांदूळ माणसाच्या शरिराला घातक आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, अशी शंका ब्रिटेनच्या मिडियाच्या रिपोर्टमध्ये केली आहे.
Jul 27, 2015, 03:31 PM ISTकोल्हापूर : नागरिकांच्या आरोग्याला धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 01:53 PM ISTचीनचा प्लॅस्टीक तांदूळ आरोग्याला घातक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 03:08 PM ISTनिसर्गसाथी : ठाण्यातील प्रकृती सोसायटी बनवतेय कचऱ्यापासून खत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2015, 02:56 PM ISTबदलत्या हवामानाचा आरोग्याला धोका : रिपोर्ट
एका नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार सतत वाढत जाणाऱ्या प्रदुषणामुळे हवामानात होणाऱ्या बदलाचे परिणाम जाणवू लागले आहेत. या बदलांचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होण्याचा इशारा देण्यात आलाय.
Jun 25, 2015, 07:19 PM ISTसावधान ! मुंबईत डेंग्यू आजाराची एंट्री
तुमच्यासाठी एक मह्त्वाची बातमी. डासांमुळं होणा-या डेंग्यू या आजारानं यंदा नेहमीपेक्षा लवकर एंट्री मारली आहे.
Jun 23, 2015, 08:43 PM IST