आपल्या दररोजच्या आयुष्यात उपयुक्त टीप्स!
आपल्या दररोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात... ज्याचा आपल्या आरोग्यावर, खाण्या-पिण्यावर परिणाम होतो. त्याच गोष्टी अधिक सुलभ करण्यासाठी जाणून घ्या काही टीप्स.
Feb 16, 2015, 10:15 AM ISTसावधान! कॉस्मेटिक्सच्या वापरानं मासिक पाळीवर परिणाम
एका रिसर्चमध्ये महिलांसाठी एक विशेष बाब पुढे आलीय. महिलांमध्ये कॉस्मेटिक्सच्या वापरानं वेळेपूर्वीच मासिक पाळी बंद होऊ शकते. रिसर्च नुसार, लिपस्टिक, फेस क्रीम आणि नेल पेंटमध्ये असलेलं रासायनिक तत्व मासिक पाळीची प्रक्रिया चार वर्षानं कमी करते.
Feb 1, 2015, 01:20 PM ISTपोटावर झोपणं तुमच्या जीवावर बेतू शकतं...
वॉशिंग्टन : पोटावर झोपणाऱ्यांना खडबडून जागं व्हावं, अशी ही बातमी आहे. झोपताना पोटावर झोपणाऱ्या फिटसच्या रुग्णांवर अकस्मात मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त आहे. एखाद्या लहान बाळाच्या अकस्मात मृत्यूसमान ही लक्षणं दिसून येतात.
Jan 24, 2015, 05:14 PM ISTकोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक, वाचा फायदे!
कोथिंबीरीच्या वापरानं आपलं आरोग्य चांगलं राखण्यात फायदाच होतो. हिवाळ्यामध्ये कोथिंबीरीचे हिरवे पानं आपल्या जेवणात असल्यानं अनेक व्याधींपासून दूर राहता येतं. घरगुती वापरासाठी याचा उपयोग होतो.
Dec 28, 2014, 11:15 AM ISTमासिक पाळी ठरवते स्त्रियांचं आरोग्य
महिलांच्या मासिक पाळीचा त्यांच्या आरोग्याशी अगदी जवळचा संबध आहे. मासिक पाळी त्यांना ज्या वयात येते त्यावरच त्यांची हेल्थ अवलंबून असते.
Dec 21, 2014, 09:04 PM ISTहिरव्या भाज्या आरोग्याला धोकादायक?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 08:56 PM ISTहळदीचे गुणधर्म
रोज एक ग्रॅम हळद सेवन केली तरी त्यामुळे स्मरणशक्ती वाढते, असे अलीकडच्या संशोधनात दिसून आले आहे. तसेच न्याहरीच्या वेळीच ही हळद घेणे आवश्यक असते, त्यामुळे मधुमेहाला आधीच्या अवस्थांमध्येच अटकाव होतो तसेच बोधनात्मक अडचणीही दूर होतात.
Nov 27, 2014, 09:38 PM ISTचायनिज खाताय ..आधी हे वाचा....
सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Nov 26, 2014, 10:13 PM ISTथंडीत कशी घ्याल त्वचेची खास काळजी
जसजसे हवामान अधिक थंड होत जाते, आद्र्र आणि हवेशीर वातावरण आपल्या त्वचेला सहज नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक नाजूक होत जाते. त्यामुळेच, त्वचेचे संरक्षक कवच म्हणून काम करणारे उत्कृष्ट स्कीन केअर क्रीम हे नाजूक आणि कोरडय़ा त्वचेसाठी योग्य निवारक उपाय ठरतात. चेहरा आणि शरीरासाठी शिआ बटर, कोका बटर, ग्लिसरिन, कॅफिन, हायल्युरॉनिक एॅसिड, स्कॅलेन, पेट्रोलॅटम यासारखे घटक असणारे खास मॉइश्चरायझर वापरायला हवेत. त्वचेची रंध्रे बंद करण्यासाठी आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावणे हा उत्तम पर्याय आहे.
Nov 23, 2014, 08:30 PM ISTकोबीचे अनेक लाभ, आरोग्यासाठी लाभदायक
पालेभाज्यांमध्ये कोबी अतिशय लाभदायक मानली जाते. यात असे अनेक गुण आहेत जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. विशेष म्हणजे कोबीमुळं आपलं पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता दूर राखण्यात कोबी मदत करते. कोबीला भाजीशिवाय सॅलड म्हणूनही खाल्लं जातं.
Nov 13, 2014, 04:34 PM ISTतुम्हीही जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरत असाल तर...
गरम गरम पदार्थ खाणं कुणाला आवडतं नाही... पण, तुम्ही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करत असाल तर सावधान!
Nov 12, 2014, 06:47 PM ISTराज्यातील आरोग्य यंत्रणा निद्रीस्त, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास अपयश
अच्छे दिन हवे असतील तर आमच्या हातात सत्ता द्या, असा भाजपने निवडणुकीत नारा दिला होता. मात्र, आज राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीत स्थितीत दिसत आहे. ठोस पावले उचलली न गेल्यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत आहे. भाजपचे सरकार राज्यात स्थापन होऊनही आठ दिवसानंतर पूर्णवेळ आरोग्यमंत्री नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी दहा मंत्र्यांना खाते वाटप केले. अजुनही अनेक खात्यांचे वाटप व्हायचे आहे. ही सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडेच आहेत.
Nov 8, 2014, 07:42 AM ISTडेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा
राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Nov 7, 2014, 07:48 AM ISTआरोग्य, वैभव, आनंद घेऊन आली दिवाळी...
आरोग्य, वैभव, आनंद घेऊन आली दिवाळी. नरकचतुर्दशीला पार पडलं पहिलं अभ्यंगस्नान. फटाके फोडत आनंदोत्सव आज साजरा कऱण्यात येत आहे.
Oct 22, 2014, 08:33 AM IST'राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?'
'राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?'
Oct 1, 2014, 03:04 PM IST