प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणाऱ्यांनो सावध व्हा, संशोधनातून आली धक्कादायक माहिती
Drinking water from plastic bottles: बाहेरपडण्यापूर्वी आपण सोबत पाण्याची बॉटल सोबत घेऊनच बाहेर पडतो. तर काहीवेळेस बॉटलसोबत घेतली नसेल तर बाहेरुन विकत घेतो. पण विकत घेतलेली बाटलीबंद पाणी हानीकारक असते. या बाटलीतून पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरु शकते.
Apr 15, 2024, 05:11 PM ISTसूर्यकुमार, केएल राहुलला करावं लागलं स्पोर्ट्स हार्नियाचं ऑप्रेशन! हा त्रास नेमका असतो तरी काय?
sports hernia surgery in Marathi: आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि लखनऊ संघाचा कर्णधार के एल हे दोघेही गंभीर आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे त्या दोघांन शस्त्रक्रिया करावी लागली. नेमका हा आजार काय आहे. त्याची लक्षणे कोणती? जाणून घेऊया...
Apr 14, 2024, 04:28 PM ISTलसूण खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा, फक्त 'या' पद्धतीने करा सेवन
लसूण हा किचेनमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जेवण अधिक चवदार बनविण्यासाठी लसूणचा उपयोग केला जातो. याशिवाय लसूण हे आपल्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे.
Apr 14, 2024, 03:42 PM ISTCholestrol Level : वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?
Cholesterol Level By Age : शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलमुळे आपल्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलं तर मेंदू आणि हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी जाणून घ्या आणि स्वस्थ राहा.
Apr 13, 2024, 12:40 PM ISTउन्हाळ्यात 'ही' 7 फळं झटपट देतील शरीराला ऊर्जा
उन्हाळा सुरु झाला की आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास हा सण होतं नाही. सतत पाणी पित राहिलो तर आत्मा शांत झाला असं वाटत नाही. मग अशात तुम्ही काही फळ खाऊ शकतात जी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली ठरु शकते आणि त्यासाठी तुम्ही कोणती फळं खाऊ शकतात ते जाणून घेऊया.
Apr 12, 2024, 06:33 PM ISTअक्षय कुमार-टायगर श्रॉफ की अजय देवगण? बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?
Akshay Kumar-Tiger Shroff or Ajya Devgn Who did Great work at Box Office : अक्षय कुमार, टायगर श्रॉफ की अजय देवगण पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी...
Apr 12, 2024, 12:08 PM ISTज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओग्राफी
Sayaji Shinde Health News : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओग्राफी
Apr 12, 2024, 10:06 AM ISTमहिलांनी हार्मोन थेरपी घेणे सुरक्षित की असुक्षित? जाणून घ्या काय सांगतो अभ्यास!
Health Tips In Marathi : प्रत्येक स्त्रीच्या शरीरात वयानुसार बदल होत असतात. कधीतरी केस गळणे, चेहऱ्यावर लालसरपणा येणे यासारख्या समस्या जाणवता. शरीरातील समस्यांपासून मुक्त होण्यासाठी महिलांना अनेकदा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा अवलंब करावा लागतो. पण हार्मोन थेरपी म्हणजे काय?
Apr 11, 2024, 04:22 PM ISTतुमच्या वयानुसार शुगर लेवल किती असावी? धोक्याची पातळी गाठण्याआधीच पाहा चार्ट
मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. शुगर लेवल वाढली की कमी झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तुम्हाली हीच पातळी लेवलमध्ये ठेवायची असले तर पाहा तुमच्या वयानुसार शुगर लेवलची पातळी किती असावी ?
Apr 11, 2024, 01:25 PM ISTरोज 8 ग्लास गरम पाणी पिण्याचे फायदे
रोज 8 ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीराला काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.
Apr 10, 2024, 04:44 PM ISTWHO : 'या' संसर्गामुळे रोज 3500 जणांचा मृत्यू; धोकादायक देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर
Health Tips In Marathi : बदलत्या वातावरणामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आधी कोरोना मग त्याचे व्हेरिंएट याचा धोका संपत नाही, त्यातच आता नवीन संसर्गासंदर्भात एक धक्कादायक माहिती WHO ने जारी केली आहे.
Apr 10, 2024, 02:00 PM IST
काळे तिळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर; दूर पळतील 'हे' आजार
Apr 8, 2024, 09:01 PM ISTकाळ्या तिळाच्या सेवनानं दूर होतात 'हे' आजार
आपण अनेकदा घरातील मोठ्यांना बोलताना पाहतो की काळे तीळ खाणं किती महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर काळ्या रंगाच्या तिळे पासून चटणी देखील बनवण्यात येते. आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केल्यानं कोणत्या कोणत्या आजारांपासून सुटका मिळू शकते हे जाणून घेऊया..
Apr 8, 2024, 06:37 PM ISTरात्रीचं जेवण कधी करावे? पाहा योग्य वेळ
जर तुम्हालाही वाटत असेल की अन्न किंवा जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट आहे तर लगेच तुमचा विचार बदला. अन्न योग्य वेळी न खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. खाण्याच्या योग्य पद्धतीमुळे आरोग्याला फायदा होतो तर चुकीची पद्धत तुम्हाला कायमचं आजारी बनवू शकते. जेवणाची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती?
Apr 8, 2024, 05:21 PM ISTशास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या... सूर्यग्रहणाचा आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी काय करावे
Tips For Pregnant Women During Solar Eclipse: सूर्य ग्रहणाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो असं अनेकांच म्हणणं आहे. गरोदर महिलांना या दिवशी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण शास्त्रीयदृष्ट्या खरंच शरीरावर काय परिणाम होतो, ते समजून घ्या.
Apr 8, 2024, 03:53 PM IST