Winter Bath : हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याचे 6 अद्भुत फायदे
हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे सध्याच्या काळात सामान्य प्रथा आहे, कारण थंड पाण्यामुळे शरीराला थोडा ताण येतो. परंतु, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. थंड पाण्याच्या अंघोळीने होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. थंड पाणी केवळ शरीराला ताजेपणाची भावना देत नाही, तर ते शरीराला सकारात्मक परिणाम करून आपले आरोग्य सुधारते.
Jan 4, 2025, 05:51 PM IST
लोणच्याचं सेवन ठरू शकतं कर्करोगाचं कारण
लोणचं वर्षभर साठवून ठेवण्याची पद्धत फार आधीपासून आहे. लोणचं जितकं जुनं तितकी त्याची चव चांगली लागते अशी समज आहे.
Aug 7, 2024, 11:24 AM IST
दररोज 1 नासपती खाल्ल्याने होतील 'हे' फायदे
दररोज 1 नासपती खाल्ल्याने होतील 'हे' फायदे
Jul 20, 2024, 02:50 PM ISTकाळ्या गव्हाची भाकरी खाण्याचे '5' आरोग्यदायी फायदे
Black Wheat Roti Benefits: काळ्या गव्हाची भाकरी खाण्याचे '5' आरोग्यदायी फायदे. आपण तपकिरी गव्हापासून बनवलेली भाकरी सर्वांनीच खाल्ली आहे.पण तुम्ही कधी काळ्या गव्हाच्या पिठापासून बनवलेली भाकरी खाल्ली आहे का?
Jul 16, 2024, 02:23 PM ISTरात्री दिवे लावून झोपताय? होऊ शकतात 'हे' आजार
रात्री दिवे लावून झोपताय? होऊ शकतात 'हे' आजार
Jul 15, 2024, 04:04 PM ISTहाडांच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' उपाय
Bone Cancer Prevention Tips: हाडांच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' उपाय. हाडांचा कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास हा कर्करोग संपूर्ण शरीरात पसरण्याची भीती असते.
Jul 15, 2024, 01:56 PM ISTरक्ताची कमतरता असल्यास आहारात 'या' ड्रायफ्रुटचा करा समावेश
रक्ताची कमतरता असल्यास आहारात 'या' ड्रायफ्रुटचा करा समावेश
Jul 10, 2024, 01:50 PM ISTकिवी खाण्याचे काय फायदे आहेत?
Kiwi Eating Benefits: किवी खाण्याचे काय फायदे आहेत? धावपळीच्या जीवनात आजार नियंत्रणात ठेवणारं हे फळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जात.किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Jun 25, 2024, 04:06 PM ISTपहिल्यांदाच योगा करताय ? तर 'या' सोप्या आसनांनी करा सुरूवात
पहिल्यांदाच योगा करताय ? तर 'या' सोप्या आसनांनी करा सुरूवात
Jun 18, 2024, 12:00 PM ISTयुरिक अॅसिडचं रुपांतर गाठींमध्ये कधी होतं?
युरिक अॅसिडचं रुपांतर गाठींमध्ये कधी होतं?
Jun 13, 2024, 04:15 PM ISTझटपट वजन कमी करायचंय, मग सुरु करा 'ही' योगासनं
Yogasana For Weight loss: झटपट वजन कमी करायचंय, मग सुरु करा 'ही' योगासनं. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे झपाट्याने वजन वाढण्याची समस्या दिसून येत आहे. संतुलित आहार न घेणे आणि व्यायाम न करण्याच्या सवयीमुळे अनेक आजार आपल्याला गाठतात.
Jun 13, 2024, 11:59 AM ISTत्वचा आणि पोटाच्या समस्यांपासून रहायचे आहे दूर तर खा ही '5' पाने
त्वचा आणि पोटाच्या समस्यांपासून रहायचे आहे दूर तर खा ही '5' पाने
Jun 6, 2024, 11:19 AM IST