Optical Illusion: या फोटोने 'याड लावलं', यात लपलेत एक-दोन नाही तर 13 प्राणी...
Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी असतात. यात व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणारी अनेक कोडी आणि फोटो लोकांचं लक्ष वेधून घेतायत.
Oct 3, 2024, 07:15 PM ISTOptical Illusion : डोळ्यांवर खरंच विश्वास असेल तर 61 मध्ये लपलेला आकडा शोधून दाखवा
Optical Illusion : डोळ्यांवर खरंच विश्वास असेल तर 61 मध्ये लपलेला आकडा शोधून दाखवा
Aug 21, 2024, 11:08 PM ISTOptical illusion : गरुडासारखी तीक्ष्ण नजर असलेले पण फेल, 740 मधील वेगळा आकडा तुम्हाला दिसला का?
Optical illusion number game : आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज घेऊन आलो आहोत. प्रत्येकाला वाटतं माझ्या नजरेतून काही लपू शकत नाही, मग 740 मधील वेगळा आकडा 10 सेकंदात शोधून दाखवा.
Aug 20, 2024, 11:55 AM ISTOptical illusion : गरुडासारखी नजर तिक्ष्ण असेल तर 775 मधून वेगळा आकडा शोधून दाखवा; लावा डोकं
Optical illusion : गरुडासारखी नजर तिक्ष्ण असेल तर 775 मधून वेगळा आकडा शोधून दाखवा; लावा डोकं
Aug 17, 2024, 08:50 PM ISTOptical Illusion : चाणक्यांप्रमाणे तल्लख मेंदू असेल तर शोधा 740 मध्ये दडलेला वेगळा आकडा, ओपन चॅलेंज!
Optical Illusion : जे लोक स्वतःला स्मार्ट समजतात त्यांच्यासाठी हे ऑप्टिकल इल्युजन एक चॅलेंज आहे. त्यामुळे तुम्ही डोक्याचा वापर करून उत्तर शोधू शकता.
Aug 16, 2024, 05:54 PM IST
Optical Illusion : 'या' फोटोत हॉट चॉकलेट कप शोधून दाखवा, तुमच्याकडे फक्त 10 सेकंद
Optical Illusion : 99 टक्के लोकांना 'या' फोटोत हॉट चॉकलेट कप सापडला नाही, तुम्हाला सापडतायत का पाहा?
Dec 9, 2022, 01:35 PM IST
Optical Illusion : 'या' फोटोत लपलेल्या महिलेला शोधून दाखवा, तुमच्याजवळ फक्त 10 सेकंद
Optical Illusion 99 टक्के लोकांना फोटोत महिला सापडली नाही, तुम्हाला सापडत नसेल तर मित्रांना चॅलेंज द्या
Dec 8, 2022, 12:41 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलाय गणितातला एक आकडा, 10 सेकंदात शोधून दाखवा
एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त दहा सेकंदाचा अवधी आहे.
Nov 14, 2022, 06:48 PM ISTचित्रातील फळाच्या पोटात लपलंय एक हृदय... दाखवाल शोधून?
या ऑप्टिकल इन्फ्युजनमध्ये एवोकॅडोने भरलेले चित्र आहे. या चित्रात तुम्हाला 'हृदय' शोधावे लागेल. होय, एवोकॅडोच्या मध्यभागी कुठेतरी एक हृदय लपलेले आहे. तुम्हाला तुमच्या मेंदूला जोर लावावा लागेल आणि ते हृदय शोधून हे कार्य पूर्ण करावे लागेल. जो 5 सेकंदात हे काम पूर्ण करेल तो त्या 99 टक्के फेल गेलेल्या लोकांच्याही पुढचा हूशार व्यक्ती म्हणून ओळखला जाईल.
Oct 22, 2022, 07:17 PM IST