Hindu Rituals : प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा? शास्त्रसोबत जोडलंय वैज्ञानिक कारण
Hindu Rituals : देवाचा प्रसाद हा डाव्या हाताने घेतला तर त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो का? प्रसाद कायम उजव्या हातात का घ्यावा. काय आहे यामागील अध्यात्मक आणि वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीये का?
Jan 20, 2025, 02:27 PM ISTस्मशानातून आल्यावर आंघोळ करण्याची आणि कपडे बदलण्याची का आहे प्रथा? शास्त्रीय कारण काय?
Funeral Tradition : हिंदू धर्मात स्मशानातून आल्यावर कपडे बदलण्याची आणि आंघोळ करण्याची प्रथा आहे. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही महत्त्वाची कारणे आहेत.
Aug 29, 2024, 03:47 PM ISTमहत्त्वाच्या कामासाठी जाताना दही - साखर का खातात? यामागे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं
परीक्षा असो किंवा ऑफिसमध्ये नवीन काम असो घरातून बाहेर पडता आई आपल्याला दही साखर देते. हिंदू धर्मात ही प्रथा आजही पाळली जाते. पण या मागील धार्मिक आणि शास्त्रीय कारणं तुम्हाला माहितीय का?
May 14, 2024, 10:04 AM ISTपुरुष कमरेला 'करदोडा' का बांधतात? कारण जाणून तुम्हीही...
Black Thread / Kardora : हिंदू धर्मात नकारात्मक शक्तीपासून बचावासाठी काळा रंगाचा धागा बांधला जातो. तर अनेक पुरुषांच्या कमरेला कडदोडा बांधलेला असतो. पण तो का परिधान करायचा आणि त्यांचे फायद्याशिवाय शास्त्रीय कारणं काय याबद्दल त्यांना माहिती नसतं. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
Nov 20, 2023, 03:46 PM IST
Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 'या' 10 पैकी कोणतीही एक वस्तू करा दान
Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात पितरांना तर्पण, श्राद्ध आणि पिंड दानाला अतिशय महत्त्व आहे. त्यासोबतच पितृ पक्ष काळात काही वस्तूंचं दान करणं अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे.
Oct 2, 2023, 03:57 PM ISTAstrology Tips: मंगळसूत्राबाबत 'ही' गोष्ट मानली जाते अशुभ; विवाहित स्त्रीने कधीही करू नये चूक
Astrology Tips: विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हे फार महत्त्वाचं असतं. लग्न झालेली स्त्री मंगळसूत्राशिवाय अपूर्णच मानली जाते.
May 12, 2023, 05:56 PM IST