holika dahan

Holi 2024 : होळीच्या दिवशी सजवा तुमचं अंगण, दारात काढा सोपी आणि आकर्षक रांगोळी

Holi Rangoli Designs 2024 : भारतात कुठलाही सण हा रांगोळीशिवाय अपूर्ण असतो. सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि उत्सवात आपलं घराची शोभा अजून खुलून जावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स आणल्या आहेत. 

Mar 24, 2024, 01:57 PM IST

Holi 2024 : होळीला फॅशन म्हणून नव्हे तर 'या' साठी घालतात पांढरे कपडे! कारण जाणून तुम्ही परिधान करणार

Holi 2024 : होळीला आजकाल पांढरे कपडे घालण्याचा ट्रेंड आला आहे. खरं तर पांढरे कपडे परिधान करण्यामागे फॅशन नाही तर महत्त्वाचं कारण आहे. ते कारण जाणून तुम्हीपण या होळीला आवर्जून पांढरे वस्त्र घालाल. 

Mar 23, 2024, 11:57 AM IST

400 वर्षांपासून 'या' गावात होळीचे रंग खेळतात पण करत नाही होलिका दहन; कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

Holika Dahan 2024 : भारतातील एक असं गाव जिथे होळीचे रंग खेळले जातात. पण 400 वर्षांपासून या गावात होलिका दहन करण्यात येत नाही. यामागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल नक्कीच.

Mar 20, 2024, 02:48 PM IST

होळीमध्ये नारळ का अर्पण करतात? ते कसं अर्पण करावं? ज्योतिष अभ्यासक काय सांगतात जाणून घ्या

Holika Dahan 2024 : महाराष्ट्रात असो किंवा इतर राज्यात होलिका दहनाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. कुठे धान्य तर कुठे ऊस होलिकामध्ये अर्पण करण्यात येतं. महाराष्ट्रात होळी जळत असताना अग्नीत नारळ अर्पण केला जातो.

Mar 19, 2024, 03:50 PM IST

Holi 2024 : होलिकेच्या प्रियकराचे मंदिर कुठे आहे माहितीय का? इथे दरवर्षी निघते लग्नाची मिरवणूक

Holika Dahan 2024 : प्रल्हादाला मांडीवर घेऊन होलिका अग्नीत बसली. पण प्रल्हादाचा जीव वाचला आणि होलिका भस्म झाली. अग्नीत भस्म होण्यापूर्वी होलिकाचे लग्न ठरलं होतं. तिच्या मृत्यूनंतर प्रियकराच काय झालं आणि त्याचं मंदिर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?

 

Mar 19, 2024, 12:41 PM IST

होळीला शेणाच्या गोवऱ्या का जाळतात? यामागे धार्मिक महत्त्व काय आहे?

Holi 2024 : हिंदू धर्मात होळीचा सण प्रमुख सणांपैकी एक असून त्याला अतिशय महत्त्व आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं. 

 

Mar 18, 2024, 10:21 AM IST

Holi 2024 विविध राज्यांची परंपरा सांगणारा होळीचा सण! भारतात कशी साजरी करतात रंगपंचमी

हिंदू धर्मात पंचमहाभुतांची पुजा केली जाते. होळी अग्नीदेवतेचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वसंत ऋतूचं आगमन होताच होळी येते. हिंदू पुराणानुसार होळीच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात. 

Mar 15, 2024, 03:11 PM IST

होळीचा रंग त्वचा आणि केसांवरून कसा काढायचा? पाहा उपाय

  होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून रंग खेळण्यास बरेच जण उत्सुक आहेत. देशभरात रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण रंग खेळताना बरेच जण केमिकलयुक्त रंगांचा (chemical colors) वापर करताना दिसतात. मात्र या रंगांचा आपल्या त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. 

Mar 12, 2024, 04:53 PM IST

Holi Chandra Grahan 2024 Date : होळीला चंद्रग्रहण असल्याने सण साजरा करता येणार का? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Chandra Grahan on Holi 2024 : होळीला चंद्रग्रहण आल्यामुळे हा सण साजरा करायचा की नाही असा संभ्रम सर्वसामान्यांना पडला आहे. शास्त्र काय सांगतं जाणून घेऊयात. 

Feb 16, 2024, 01:07 PM IST

Holi Color Health Tips : चेहरा, केस आणि नखांमधून रंग काढण्याची घरगुती पद्धत

Holika Dahan 2023 : होळी खेळण्याचा प्लॅन बनवला असेल, पण चेहरा, केस आणि नखांच्या रंगाबद्दल काळजी करत असाल तर आज आम्ही असं काही मार्ग सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही चेहरा, केस आणि नखे सहज सुरक्षित ठेऊ शकता.

Mar 7, 2023, 09:56 AM IST

Happy Holi 2023 Wishes In Marathi: होळी रे होळी... होळीचे मराठीत संदेश, आपल्या प्रियजनांना द्या सप्तरंगी शुभेच्छा

Holi 2023 Wishes in Marathi: होळीचा सण वसंत ऋतुचं स्वागत करतो. तसेच वाईट प्रवृत्तींचा नाश करून सकारात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्याचा संदेश देणारा होळीचा सण आहे. आपल्या प्रियजनांना द्या सप्तरंगी शुभेच्छा...

Mar 6, 2023, 11:51 AM IST

Holi 2023 Upay : होळीच्या दिवशी खरेदी करा 'या' वस्तू आणि व्हा श्रीमंत!

Holi 2023 Upay : होळीच्या दिवशी 'या' वस्तूंची खरेदी करा आणि धनवान व्हा. 

Mar 4, 2023, 01:54 PM IST

होळीच्या दिवशी 'या' मंत्रांचा करा जाप! घरात पैशांचा पडेल पाऊस

Holi Dahan Upay: होळी हा सण अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण एखाद्या दिवाळी सारखा असतो. देशातील प्रत्येक राज्यात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणाऱ्या या सणाच्या दिवशी (Astro tips) काही मंत्रांचा जाप केला तर घरावर लक्ष्मीची कृपा राहते. 

Mar 4, 2023, 01:19 PM IST

Holika Dahan 2023 : यंदा होळीवर भद्राची सावली? होळी दहनाच्या वेळी 'हे' नियम लक्षात ठेवा अन्यथा..

 Holika Dahan 2023 : सगळीकडे होळीचे वेध लागले आहे. अशातच यंदा होळीवर भद्राची सावली आहे का आणि काय आहे भद्राची वेळ जाणून घ्या. कारण जर भद्रकाळात होलिका दहन केल्यास अशुभ परिणाम दिसून येतात. 

Mar 4, 2023, 06:02 AM IST

Holika Dahan 2023 Date: होळीवर भद्राची सावली? महाराष्ट्रात आणि इतर राज्यात कधी आहे होलिका दहन?

Holi 2023 Date in Maharshatra:  फेब्रुवारी महिना संपला की वेध लागतात ते होळी आणि रंगपंचमीचे...लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडणारा हा रंगाचा उत्साह...पण यंदा होलिका दहन कधी आहे आणि रंगांची उधळण कधी करायची आहे. यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आहे की नाही? यासोबत होलिका दहनाबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात..

Feb 27, 2023, 11:12 AM IST