Home Loan : 20 वर्षांसाठी घेतलंय होम लोन, आता 25 वर्ष फेडावं लागणार, जाणून घ्या कसं
रिझर्व बँकेने (RBI) मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. चार आठवड्यांमध्ये रेपो रेट (Repo Rate Hike) हा 1.90 टक्क्यांनी वाढला आहे. महागाईला आळा घालण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. RBI बँकांना ज्या दराने (Home Loan Interest Rate) कर्ज देतं तो दर म्हणजे रेपो रेट. या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढतो आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडला आहे.
Oct 6, 2022, 09:46 PM ISTHome Loan चे EMI वाढले; 'या' बँकांच्या ग्राहकांना फटका
मात्र ज्यांनी गृहकर्ज (Home Loan) घेतलं आहे अशा लोकांना बँकांनी झटका दिली आहे.
Aug 9, 2022, 05:55 PM ISTLIC HFL | 2 कोटींपर्यंत गृहकर्जाच्या व्याज दरात मोठी कपात; स्वस्तात घराचे स्वप्न होणार पूर्ण
तुम्हाला नवीन घर खरेदी करायचे असेल तर स्वस्तात गृहकर्ज मिळू शकते.
Sep 24, 2021, 07:37 AM IST'या' बँकेतून मिळेल सर्वात स्वस्त होमलोन!
आपलं स्वतःच घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. आणि तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे.
Nov 17, 2017, 12:20 PM ISTएसबीआयच्या व्याजदर कपातीने ग्राहकांना कसा होणार फायदा...घ्या जाणून
नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना नवं गिफ्ट देण्यात आलंय. एसबीआयकडून व्याजदरात 0.9 टक्क्यांची कपात करण्यात आलीये.
Jan 2, 2017, 09:34 AM IST