home

प्राजक्ता माळीनं पुण्यात घेतलंय नवं घरं... चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज

Prajakta Mali News: प्राजक्ता माळीनं आपलं पुण्याला एक नवं घरं घेतलं आहे आणि तेही सतराव्या मजल्यावर. सध्या तिनं आपल्या इन्टाग्राम स्टोरीतून आपल्या तिनं आपल्या नव्या घराची नेमप्लेट शेअर केली आहे. 

Jul 4, 2023, 10:31 PM IST

श्रीमंत व्हायचे आहे? घरी आजच आणा ही रोपे

Astro Tips : झाडांनी घराची शोभा वाढते आणि वातावरण ताजे राहाते. काही रोपटी घराच्या मुख्य द्वारावर लावणे फार शुभ मानले जाते. चला तर घरात कोणती रोपटी लावल्याने घरात सुखसमृद्धी आणि धनवर्षाव होतो ते जाणून घेऊया.

Jul 4, 2023, 12:01 PM IST

झाडं लावायची आवड आहे? मग ही झालं घरात नक्की लावा; आरोग्यही सुधारेल

झाडं लावायची आवड आहे? मग ही झालं घरात नक्की लावा; आरोग्यही सुधारेल

Jun 18, 2023, 10:38 PM IST

‘I enjoy it’ म्हणत कतरिनाची एक सवय विकीनं आणली जगासमोर; पाहून तुम्हालाही वाटेल तिची कमाल

Vicky Kaushal Katrina Kaif : 'मी हे सगळं एके ठिकाणी बसून...'; कतरिनासोबतच्या नात्याचा आणखी एक पैलू विकीनं आणला जगासमोर. तुमच्याही घरात असं काही होतं का? 

 

Jun 7, 2023, 09:31 AM IST

Aadhaar Card आताच अपडेट करा,अन्यथा भरावे लागतील इतके पैसे!

Aadhaar Card  Update : जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आताच करुन घ्या. केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची  मोफत संधी दिली आहे. 

May 26, 2023, 03:11 PM IST

अशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये! हृदय पिळवटून टाकणारा Video Viral

Viral Video : मन सुन्न करणारी आणि हृदय पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये...

 

May 21, 2023, 09:41 AM IST

Amitabha Bachchan यांची पोस्ट चर्चेत; 70 लाख लोकांनी पाहिलेल्या 'या' व्हिडीओत असं आहे तरी काय?

Amitabh Bachchan Child Cricketer Video: सध्या इन्टाग्रामवर एका विशेष व्हिडीओची चर्चा आहे. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ऑफिशियल इन्टाग्रामवर (Amitabha Bachchan News) त्यांनी एका लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांची बॅटिंग पाहून अमिताभ बच्चन म्हणाले...

May 18, 2023, 06:13 PM IST

Housing Tips: घर खरेदी करताना या 10 गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष; बसू शकतो मोठा फटका

Tips For Home Buyers: 'लग्न पहावे करुन आणि घर पहावे बांधून' अशी एक म्हण आहे. लग्नासाठी तरी अनेक नातेवाईकांचा हातभार लाभतो. मात्र घर खरेदी करण्याचं शिवधनुष्य आपल्यालाच पेलावं लागतं. बरं आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या या निर्णय प्रक्रियेमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने नातेवाईकांची अथवा जवळच्या लोकांचं हवं तितकं मार्गदर्शन मिळतं असं नाही. त्यामुळेच घर खरेदीसंदर्भात 10 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं व्यवहारामध्ये फायद्याचं ठरु शकतं. या 10 गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात...

Mar 14, 2023, 02:42 PM IST

Solapur News: माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, परपुरूषानं बायकोला पाहू नये म्हणून तिचे केसचं कापले

ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी ही काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळी उघडकीस (Shocking News) आली. हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही (Police) ऐकून थक्क झाले.

Nov 23, 2022, 11:49 AM IST