humpi badami

'या' चित्रपटाच्या सेटवर दिसले अभिषेक ऐश्वर्याचे प्रेम, 'या' ठिकाणी शूटींग असताना ऐश्वर्याने शिवले खास ब्लॅंकेट

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या प्रेमाची गोड गोष्ट समोर आली. या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्याने अभिषेकसाठी एक खास ब्लँकेट शिवले होते, जे अभिषेकने 60 डिग्री तापमानात परिधान करून शूटिंग केले. त्यावेळी ते एकमेकांच्या जवळ आले होते आणि या चित्रपटाच्या शूटिंगमधूनच त्यांचे नातं अधिक दृढ झाले.

Jan 29, 2025, 12:38 PM IST