सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...
Hurun India Rich List: सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...अव्वल पाच सेलिब्रिटींमध्ये केवळ एकच अभिनेत्री आहे. '2024 हुरुन इंडिया रिच लिस्ट' 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली. खास बाब म्हणजे ही अभिनेत्री दीपिका, कटरिना, करिना, आलिया वगैरे नसून वेगळीत हिरोईन आहे. ती कोण आणि तिची संपत्ती किती ते पाहूयात...
Sep 3, 2024, 02:43 PM IST'गरिबीच्या भीतीने मी...', एकेकाळी खायला पैसे नसणारा आज 7300 कोटींचा मालक! त्याचे विचार डोळ्यात अंजन घालणारे
From Poverty To Making Rs 7300 Crore Empire: एक काळ असा होता की त्याच्या घरामध्ये दोन वेळेच्या खाण्याचीही भ्रांत होती. आज तो भारतामधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी आहे. त्याचा हा प्रवास सध्या वाटतो तितका झगमगाट वलयांकित नव्हता. त्याने गरिबीबद्दल बोलताना केलेलं प्रत्येक विधान डोळ्यात अंजन घालणारं आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण आणि तिने गरिबीबद्दल काय म्हटलंय पाहूयात...
Sep 3, 2024, 01:20 PM IST10 मिनिटात डिलिव्हरीची आयडिया! 21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती... 'हा' आहे देशातला युवा अरबपती
Hurun Rich List : दहा मिनिटात किराणा सामान ग्राहकांना घरपोच देणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto चे सह-संस्थापक देशातील सर्वात युवा अरबपती बनला आहे. त्याने कॉलेज सोडल्यानंतर आपला व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय देशभरात पसरला आहे.
Aug 30, 2024, 05:29 PM IST