बांगलादेश सरकारमुळे भारतातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत
Bangladesh Govt Impose 10 Percent Import Duty On Onion Import
Jan 17, 2025, 01:10 PM ISTGold Price: सोने-चांदीवरील आयात शुल्कासंबंधी सरकारचा मोठा निर्णय, नोटिफिकेशन जारी
Import Duty on Gold: केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे.
Jan 23, 2024, 06:26 PM IST
Oranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...
Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे.
Nov 17, 2022, 09:00 PM ISTसोनं खरेदी करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून किंमतींमध्ये मोठी वाढ
आजपासून सोने खरेदी करणे महाग झाले आहे. सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांनी वाढवले आहे.
Jul 1, 2022, 11:49 AM ISTआदित्य ठाकरे आणि Elon Musk यांच्यात पत्रव्यवहार? यासंदर्भात झाली चर्चा
आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-2023 साठी राज्याच्या अपेक्षांवर प्रकाश
Jan 20, 2022, 03:37 PM ISTसणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या किंमतीत घट; केंद्र सरकारचा दावा
केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कमी केल्याचा परिणाम दिसून येत आहे.
Oct 9, 2021, 12:42 PM ISTVideo : खाद्यतेलाच्या आयात शुल्कामध्ये पुन्हा एकदा कपात
Govt To Reduce Import Duty For All Types Of Edible Oil
Sep 12, 2021, 01:40 PM ISTखाद्यतेलांवरील आयात शुल्क सरकार कमी करणार नाही, का घेतला हा निर्णय?
Edible oil prices doubled : खाद्यतेलांच्या किमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.
Jun 18, 2021, 09:06 PM IST'या' कारणामुळे खाद्य तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता
खाद्य तेल महागण्याची शक्यता..
Aug 23, 2020, 10:36 AM ISTभारताचं प्रत्यूत्तर, अमेरिकन वस्तूंवर १०० टक्के आयात शुल्क
आयात शुल्कात वाढ करण्यासाठी आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय.
May 25, 2018, 11:38 PM ISTभारत अमेरिकेवर उपकार करत नाही, ट्रम्प यांची टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सरकारच्या आयत कराबाबतच्या धोरणावर टीका केली आहे.
Feb 27, 2018, 10:25 PM ISTसाखर उत्पादकांना दिलासा देणाऱ्या हालचाली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 6, 2018, 06:45 PM ISTसाखरेचे घसरलेले दर रोखण्यासाठी सरकारकडे हा उपाय...
साखरेवरील आयातशुल्क ५० टक्क्यांवरून १०० टक्के करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं घेतलाय.
Feb 6, 2018, 05:08 PM ISTसोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क १०वरून १५% वर!
सोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क सरकारनं दहा टक्यांन वरून पंधरा टक्यां वर नेलंय. या दागिन्यांची आयात रोखण्यासाठी आणि देशातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी आता सोन्याच्या दागिन्यांचे दर वाढणार आहेत.
Sep 18, 2013, 09:19 AM IST