increase height

कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे उंची वाढत नाही? जाणून घ्या

Vitamin Deficiency: शरिरात कोणत्या व्हिटामिनची कमी असल्यास वाढत नाही हाईट...

Feb 13, 2025, 07:25 PM IST

Children's Height: लहान मुलांची उंची वाढत नसेल तर 'या' पदार्थांचा समावेश करा, फरक दिसून येईल

Foods To Increase Height: मुलांची उंची जास्तीत जास्त वाढण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हा पालकांसाठी एक मोठा प्रश्न असतो. परंतु आपल्या लक्षात येत नाही की मुलांच्या उंचीचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो. मुलांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी असणे किंवा त्यांची वाढ इतर मुलांच्या मानाने कमी गतीने होत असणे ह्यात काही चुकीचे नाही. कमी उंचीमुळे मुलांच्या मनात आत्मविश्वासाची कमी निर्माण होऊ शकते. परंतु, काळजी करण्याची गरज नाही. चांगले आहार मुलांची उंची वाढवण्यात मदत करू शकते.

Jan 16, 2023, 04:52 PM IST

रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवा - मुंबई उच्च न्यायालय

 येत्या एक वर्षाच्या आत  म्हणजे 31 जुलै 2015 च्या आत मुंबईतल्या सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Jul 3, 2014, 08:24 AM IST