75 मिनिटं.... भारत- पाकिस्तानमध्ये असं काय घडलं की, देशांच्या सीमेवर घ्यावी लागली उच्चस्तरीय बैठक?
India Pakistan Flag Meeting: LoC सारख्या अतिसंवेदनशील क्षेत्रात झाली उच्चस्तरीय बैठक. दोन्ही देशांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? आंतरराष्ट्रीय विश्वात एकच चर्चा...
Feb 21, 2025, 06:01 PM IST