भारताच्या शीरस्थानी असणाऱ्या लडाखवर पुन्हा चीनची वक्रदृष्टी; परराष्ट्र मंत्रालयाकडून कडाडून विरोध
India China Ladakh Issue: भारत आणि चीन वादात आता शेजारी राष्ट्रानं पुन्हा कुरापती सुरू केल्या असून, लडाखवर वक्रदृष्टी ठेवण्यास सुरुवात केली आहे.
Jan 4, 2025, 08:44 AM ISTभारतीय सागरी हद्दीत संशयास्पद हालचाली; 'ती' हेरगिरी करणारी जहाजं कोणाची?
Spy Ship In Indian Ocean: देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी लष्करातील तिन्ही दलांची असते. यादरम्यानच देशातील सागरी सीमांतर्गत भागात काही संशयास्पद हालचालींमुळं संरक्षण यंत्रणांची चिंता वाढली आहे.
Apr 10, 2024, 12:48 PM IST
माजी लष्करप्रमुख नरवणेंनी शेअर केला 'चीनचा खरा नकाशा'; म्हणाले, 'अखेर कोणाला तरी...'
Indian Army Ex Chief Manoj Naravane Post: भारताचे माजी लष्कर प्रमुख नरवणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करत चीनला लक्ष्य केलं असून हा फोटो व्हायरल झाला आहे.
Sep 14, 2023, 12:46 PM ISTदेशसंरक्षणार्थ 90 रणगाडे, 68000 सैनिक सीमेवर तैनात; स्वातंत्र्यदिनापूर्वीची सर्वात मोठी बातमी
Galwan Clash: एकिकडे देशाचा स्वातंत्र्य दिन काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच दुसरीकडे देशाच्या सीमाभागात नेमकी काय परिस्थिती आहे यावरून पडदा उचलला गेला आहे.
Aug 14, 2023, 07:41 AM IST
VIDEO : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या रणगाड्यांच्या आवाजानं चीनला खडबजून जाग; पाहा नेमकं काय सुरुये?
Indian Army In Ladakh : भारतीय लष्कर आणि चीनमध्ये असणाऱ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या संरक्षण व्यवस्थेनं आतापर्यंत मोठी जबाबदारी निभावली आहे.
Jul 8, 2023, 11:02 AM IST
मोदी अमेरिकेला निघाल्याने चीनचा जळफळाट! म्हणे, "अमेरिका भारताचा वापर करतंय"
Modi In USA China Fumes: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या आमंत्रणामुळे मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्याने हा त्यांचा पहिलाच राजकीय दौरा आहे. या दौऱ्यामध्ये मोदींसाठी व्हाइट हाऊसमध्ये खास डिनरचं आयोजन केलं असून यामुळे चीनचा मात्र जळफळाट झाला आहे.
Jun 20, 2023, 11:55 AM ISTIndia China Standoff: डोकलामनजीक मोठ्या संख्येनं चीनचं सैन्य तैनात; भारतीय लष्कराची करडी नजर
India China Standoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील भूभागावर आपला हक्क सांगणाऱ्या चीननं उचललं आणखी एक पाऊल. चीनच्या हालचालींवर भारतीय लष्कराची नजर. पाहा सीमाभागात नेमकं काय सुरुये....
Apr 11, 2023, 01:40 PM IST
अमित शाह अरुणाचल प्रदेशात पोहोचताच चीनला खडबडून जाग...; पाहा काय केलं
Amit Shah Arunachala Visit: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा सीमा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात असणाऱ्या एका गावाला भेट देताच चीनला खडबडून जाग आली आणि...
Apr 11, 2023, 07:34 AM IST
India China News | चीनच्या भारताविरोधातल्या कुरापती सुरुच
China Announce Rename Of Several Places In Arunachal Pradesh
Apr 4, 2023, 08:50 AM ISTIndia China News : वाद पेटणार? अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांवर चीनचा दावा; सरकारी वेबसाईटवरून घोषणा
India China News : भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारं नातं दर दिवसागणिक आणखी बिघडताना दिसत आहे. त्यातच आता चीनकडून सरकारी संकेतस्थळावर दाखवण्यात आलेली माहिती पाहता नव्या वादाला तोंड फुटणार अशीच भीती व्यक्त केली जात आहे.
Apr 4, 2023, 07:13 AM ISTIndia China Border Clash: सीमेवरील तणाव असताना चीन भारताविरोधात रचतोय भयानक प्लान
India China Border Clash: चीन फक्त सीमेवर नाही तर सायबर अटॅकच्या माध्यमातून भारताला निशाणा बनवण्याचा प्रयत्न करतोय, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय कर्मचा-यांसाठी खबदराीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Dec 14, 2022, 12:00 AM ISTभारत-चीन सीमेवर संघर्ष पेटला, पूर्व लडाखपाठोपाठ आता तवांगवरही चीनचा डोळा
भारतीय सैन्यानं चीनची प्रत्येक चाल निकामी केली आहे, प्रत्येक आघाडीवर चोख प्रत्युत्तर दिलं आहे, तवांगमधल्या भारताच्या दोन पोस्टवर चीनचं लक्ष्य
Dec 13, 2022, 06:39 PM ISTFact Check : खरंच Arunachal Pradesh मध्ये इतकी वाईट परिस्थिती? भारत- चीन सीमावादात नवा Video Viral
India china viral video Fact check : व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटाच येतोय. तुम्हालाही असा व्हिडीओ आला असेल तर फॉरवर्ड करण्याआधी पाहा त्यामागचं सत्य...
Dec 13, 2022, 01:12 PM ISTIndia China Conflict : चीनच्या घुसखोरीबाबत राजनाथ सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सीमाभागात...
India China Conflict : लोकसभेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत- चीन झटापटीविरोधात काही महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे मांडले
Dec 13, 2022, 12:16 PM IST
गुजरातची निवडणूक होईपर्यंत चीनचं सैन्य वाट पाहत होतं का?; तवांगमधील घुसखोरीनंतर संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut : तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
Dec 13, 2022, 10:33 AM IST