indian ocean tsunami

21 वर्षांपूर्वी त्सुनामीच्या मलब्यात सापडली होती मुलगी; IAS अधिकाऱ्याने जे केलं ते पाहून मान अभिमानाने उंचावेल

तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी राधाकृष्णन यांनी पुन्हा एकदा सर्वांना माणुसकीची शिकवण दिली आहे. नुकतंच त्यांनी 21 वर्षांपूर्वी त्सुनामीच्या मलब्यात सापडलेल्या मुलीचं लग्न लावून दिलं आहे. 

 

Feb 7, 2025, 05:12 PM IST