ट्रेनच्या 2 डब्यांमध्ये कर्मचारी चिरडला..पुढे जे झालं....',काळीज पिळवटून टाकणारी घटना!
Bihar Train Accident: बेगुसराय येथील बरौनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा अपघात झाला.
Nov 9, 2024, 09:11 PM IST'रेल्वे' या शब्दाचा अर्थ काय, तो आला तरी कुठून?
प्रवाशांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करणारी ही रेल्वे तितक्याच बहुविध रुपांमध्ये दिसते.
Nov 4, 2024, 04:18 PM IST
IRCTC Ricket Reservation : तुमचं Ticket कन्फर्म होणार की नाही? तिकीटावरील कोड सांगतात सर्वकाही
Indian Railway : रेल्वेच्या तिकीटावर असणारे कोड जागा भरण्यासाठी नसून, त्यामागंही दडलेला असतो अर्थ... हे कोड नेमकं काय म्हणतात? त्यांचा अर्थ काय? पाहा आणि लक्षात ठेवा
Oct 28, 2024, 02:52 PM IST
तुम्हाला माहिती आहे का देशात किती रेल्वे स्टेशन आहेत?
तुम्हाला माहिती आहे का देशात किती रेल्वे स्टेशन आहेत?
Oct 25, 2024, 09:26 PM ISTविनाकारण ट्रेनची साखळी ओढल्यास काय होते शिक्षा? ऐकूनच कोणाची नाही होणार हिम्मत!
आपत्कालीनवेळी गाडी थांबवण्यासाठी साखळी ओढा! अशी ओळ या साखळीजवळ लिहिलेली असते.
Oct 25, 2024, 09:19 AM ISTIndian Railway : रेल्वेतून प्रवास करताना फटाके सोबत नेता येतात का?
Indian Railway Rules For Carrying Crackers In Train : आनंद आणि उत्साहाचा सण, म्हणून साजरं केलं जाणारं प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी.
Oct 24, 2024, 12:00 PM IST
साप्ताहिक विशेष रेल्वेंमुळं प्रवाशांची मजाच मजा; नाशिक- इगतपुरी- परभणी सहज गाठता येणार, पाहा वेळापत्रक
Indian Railway Diwali special Train : दिवाळीनिमित्त जिथे जायचंय तिथे जा, रेल्वेनं करुन दिलीय विशेष रेल्वेची सोय... पाहा कसं आहे वेळापत्रक...
Oct 23, 2024, 09:33 AM IST
PHOTO: AC कोचमध्ये मिळणारे ब्लँकेट्स किती दिवसांनी धुतले जातात? रेल्वेने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल
Indian Railway Interesting Facts: भारतात रेल्वेचं जाळ खूप मोठं असून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी अनेक लोक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या लोकांना उबदार ब्लँकेट्स, चादरी, उश्या दिल्या जातात. रेल्वे प्रवासानंतर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या बेडशीट्स लगेचच धुण्यासाठी पाठवल्या जातात आणि स्वच्छ धुतलेल्या चादरी, बेडशीट्स नवीन येणाऱ्या प्रवाशांना दिल्या जातात. पण रेल्वेमध्ये मिळणाऱ्या ब्लँकेट्सबाबत तसं नसतं आणि हे ब्लँकेट्स तुम्हाला स्वच्छचं मिळतील असं नाही.
Oct 22, 2024, 07:36 PM IST
Indian Railway : 'या' प्रवाशांवर रेल्वे कायमची मेहेरबान; तिकीटात सरसकट 75 % सूट
Indian Railway Ticket : प्रवासी म्हणून तुम्हाला हा अधिकार आणि नियम माहितीये? बातमी तुमच्या फायद्याची... कुठे तपासाल तिकीटावरील सवलत... पाहा
Oct 22, 2024, 01:28 PM IST
बेक्कार! रेल्वेच्या VIP लाऊंजमध्ये किडेयुक्त रायता; प्रवाशांचा उरफाटा टोला! म्हणे, 'हा तर प्रोटीनयुक्त...'
Indian Railway : रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या जेवणात बदल होतोय.... असा सणसणीत उपरोधिक टोला या प्रवाशानं लगावला. त्यानं शेअर केलेला फोटो अतिशय किळसवाणा
Oct 22, 2024, 11:39 AM IST
ट्रेनने बाईक दुसऱ्या शहरात कशी पाठवाल? जाणून घ्या रेल्वेच्या 'या' खास सुविधेबद्दल
रेल्वेच्या मदतीने बाईक आणण्यासाठी दोन मार्ग आहेत. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही लगेज म्हणून बाईक सोबत घेऊ शकता.तुम्ही ट्रेनने प्रवास करत नसाल तर पार्सलद्वारे बाईक पाठवता येऊ शकेल.
Oct 21, 2024, 06:22 PM ISTपर्यटकांसाठी Good News! मुहूर्त हुकला, पण आता अखेर 'या' तारखेला रुळावर धावणार 'माथेरानची राणी'
Matheran Mini Train Timetable: नेरळ ते माथेरान ही मिनी ट्रेन लवकरच सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Oct 17, 2024, 08:59 AM ISTIndian Railway: 37 तास प्रवास, 111 स्टेशनवर थांबा; तरीही लोकांना 'या' ट्रेनचे हवे असते तिकीट
ही भारतीय ट्रेन आपल्या फायनल डेस्टिनेशलला पोहचायला 37 तास प्रवास करते. यामध्ये ती 111 स्टेशनवर थांबते.
Oct 16, 2024, 08:16 PM ISTधक्कादायक! रात्रीच्या अंधारात धावत्या ट्रेनच्या खिडकीतून पडली मुलगी; वडिलांनी डोळे उघडेपर्यंत...
Indian Railway News : धावत्या ट्रेनच्या खिडकीतून लेक खाली पडली; वडिलांच्या लक्षात येताच फोटला टाहो आणि मग...
Oct 16, 2024, 10:58 AM IST
3 तास उशीरा आली ट्रेन, प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला खेचलं कोर्टात; 3 वर्षाने मिळाला अजब न्याय!
ट्रेनला 3 तास उशीर झाल्याने एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला कोर्टात खेचलं.
Oct 14, 2024, 01:45 PM IST